-
अंकशास्त्रामध्ये मूलांकला विशेष महत्त्व आहे. मूलांकच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव, गुण, भूत भविष्य आणि व्यक्तिमत्व जाणून घेता येते. आज आपण अशा लोकांविषयी जाणून घेणार आहोत, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला असतो, यांचा मूलांक ३ असतो. (Photo : Freepik)
-
मूलांक ३ असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूला सर्व ग्रहांचा स्वामी ग्रह मानले जाते. आज आपण मूलांक ३ असलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊ या.(Photo : Freepik)
-
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक ३ असतो, ते लोक खूप स्वाभिमानी असतात. या लोकांना कोणाही समोर झुकायला आवडत नाही. हे लोक अभ्यासात प्रचंड हुशार असतात. विज्ञान आणि साहित्यामध्ये यांना विशेष आवड असते. (Photo : Freepik)
-
या लोकांना गर्दी आवडत नाही. यांना शांत वातावरण आवडते. या लोकांना त्यांच्या आयुष्यात कोणीही हस्तक्षेप केलेला आवडत नाही. या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायला आवडते. (Photo : Freepik)
-
अंकशास्त्रानुसार मूलांक ३ असलेले लोक स्वाभिमानी असतात. या लोकांना कोणासमोरही झुकायला आवडत नाही. (Photo : Freepik)
-
या लोकांना शांत राहायला आवडते आणि गर्दी यांना अजिबात आवडत नाही. या लोकांना कोणतेही कारण नसताना कुणाचा हस्तक्षेप आवडत नाही. (Photo : Freepik)
-
-
मूलांक ३ असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहत नाही आणि यांना नेहमी पैशाच्या कमतरतेमुळे आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो पण यांना आयुष्यात उशीरा पैसा मिळतो. (Photo : Freepik)
-
हे लोक खूप लवकर कोणावरही विश्वास ठेवतात ज्यामुळे जवळचे लोक अनेकदा त्यांचा विश्वासघात करतात. काही वेळा या लोकांना एकटे राहायला आवडते. (Photo : Freepik)
कुणासमोरही झुकत नाही ‘या’ तारखेला जन्मलेले लोक; यांना स्वाभिमान असतो सर्वात प्रिय
Numerology : मूलांक ३ असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूला सर्व ग्रहांचा स्वामी ग्रह मानले जाते. आज आपण मूलांक ३ असलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊ या.
Web Title: Numerology people born on these date love their self respect so much they never bow to anyone ndj