• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. geyser blast how to use geyser to avoid harm know all about geyser lights and usage jshd import dvr

गिझरची ‘ही’ लाइट बंद पडली तर होऊ शकतो स्फोट, वापर करताना ‘या’ गोष्टींकडे कायम द्या लक्ष

हिवाळ्यात लोक गरम पाण्याने अंघोळ करतात ज्यासाठी गिझरचा वापर केला जातो. गिझर वापरताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा गिझर फुटू शकतो.

December 2, 2024 21:28 IST
Follow Us
  • water heater geyser
    1/7

    हिवाळ्यात आंघोळीसाठी लोक गरम पाण्यासाठी गिझर वापरतात. त्यामुळे थोड्याच वेळात पाणी गरम होते. पण गिझर वापरताना अनेक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. (फोटो: पेक्सेल्स)

  • 2/7

    गिझरच्या स्फोटच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोणत्या परिस्थितीत गिझर फुटू शकतो त्याची कारणे जाणून घेऊया: (फोटो: पेक्सेल्स)

  • 3/7

    गिझर जास्त वेळ चालू ठेवू नये. यामुळे ते अधिक गरम होते ज्यामुळे गिझर फुटू शकतो. (फोटो: पेक्सेल्स)

  • 4/7

    गिझर चालू ठेवल्याने त्याच्या बॉयलरवर दाब पडतो आणि त्यामुळे गळतीची समस्या उद्भवू शकते. तसेच, दाब वाढल्यामुळे गिझर फुटू शकतो. (फोटो: पेक्सेल्स)

  • 5/7

    याशिवाय बॉयलर लीक झाल्यास किंवा फुटल्यास विजेचा झटका लागू शकतो ज्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. (फोटो: पेक्सेल्स)

  • 6/7

    अनेक गिझर स्वयंचलित उष्णता सेन्सरने सुसज्ज असतात ज्यात लाल आणि हिरवे दिवे असतात. जर हा सेन्सर काम करायचा बंद झाला तरी गिझरचा स्फोट होऊ शकतो. या लाईटकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (फोटो: फ्रीपिक)

  • 7/7

    गिझर कॉइल जास्त गरम केल्याने शॉर्ट सर्किट होऊ शकतं, ज्यामुळे स्फोट देखील होऊ शकतो. (फोटो: फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Geyser blast how to use geyser to avoid harm know all about geyser lights and usage jshd import dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.