Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. when to add coriander to vegetables learn the correct method sap

भाजीत कोथिंबीर कधी घालायची? जाणून घ्या योग्य पद्धत

Coriander leaves: आपल्यापैकी अनेकांना भाजीमध्ये कोथिंबीर नक्की कधी घालायची? ही एक गोष्ट ठाऊकच नसते. आज आम्ही तुम्हाला भाजीमध्ये कोथिंबीर नक्की कधी घालायची आणि ती घालण्याची योग्य पद्धत कोणती हे सांगणार आहोत.

Updated: December 4, 2024 13:45 IST
Follow Us
  • When to add coriander to vegetables Learn the correct method
    1/9

    कोथिंबीर प्रत्येक भाजीचा स्वाद वाढवते. कोथिंबिरीच्या पानांतील सुगंध आणि चवीसह ही पाने पाचक रस वाढवण्यासही मदत करतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    कोथिंबिरीच्या सेवनाने पचनसंस्थेचे कार्य गतिमान होते. त्याशिवाय या पानांचा वापर आरोग्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहे. पण, आपल्यापैकी अनेकांना भाजीमध्ये कोथिंबीर नक्की कधी घालायची? ही एक गोष्ट ठाऊकच नसते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    आज आम्ही तुम्हाला भाजीमध्ये कोथिंबीर नक्की कधी घालायची आणि ती घालण्याची योग्य पद्धत कोणती हे सांगणार आहोत. भाजी शिजल्यावर लगेच कोथिंबीर घालावी. खरे तर यामागे दोन कारणे आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    पहिले कारण म्हणजे भाजी बनवल्यानंतर लगेच त्यात कोथिंबीर घातली की, भाजी त्याची चव शोषून घेते आणि भाजीची वाफ त्याचा सुगंध पसरवते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    डाळ बनवून झाल्यानंतर सर्व्ह करण्यापूर्वी त्यात कोथिंबीर घाला. कारण- डाळीत आधीच कोथिंबीर घातली, तर सर्व्ह करण्यापूर्वी कोथिंबीर काळी पडते. सर्व्ह करण्यापूर्वी सलाडमध्ये कोथिंबीर घाला. सूप बनवतानाही सर्व्ह करण्यापूर्वी कोथिंबीर घाला. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    त्याशिवाय पालक आणि वांग्याच्या आमटीमध्ये कोथिंबीर घालण्याची काहीही आवश्यकता नाही. चव वाढवण्यासाठी तुम्ही धणे पावडर घालू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जेवणात कोथिंबिरीचा योग्य असा वापर करा. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    तसेच भाजी किंवा डाळीसाठी कोथिंबीर वापरण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबिरीची मुळे कापून काढा आणि चाकूच्या मदतीने त्याचे छोटे तुकडे करून भाजीमध्ये टाका. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: When to add coriander to vegetables learn the correct method sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.