• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. makar sankranti 2025 this colour saree or dress should not wear on upcoming festival photos sdn

Makar Sankranti 2025: मकरसंक्रातीच्या दिवशी महिलांनी ‘या’ रंगाची साडी नेसू नये

यंदा १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे.

Updated: December 26, 2024 11:10 IST
Follow Us
  • Makar Sankranti 2025 Which Colour Should Not Wear
    1/12

    थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकरसंक्रांत (Makar Sankranti).

  • 2/12

    यंदा १४ जानेवारी (14 January) रोजी मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे.

  • 3/12

    मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत (Rashi) प्रवेश करतो.

  • 4/12

    आपल्याकडे हा सण मकरसंक्रांत म्हणून ओळखला जात असला तरी भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.

  • 5/12

    दक्षिण भारतात पोंगल, उत्तरेकडे लोहरी म्हणून तर गुजरातमध्ये उत्तरायण, माघी, खिचडी या नावाने देखील तो ओळखला जातो.

  • 6/12

    यंदा संक्राती देवीने पिवळ्या रंगाचे (Yellow Colour) वस्त्र परिधान केले आहेत.

  • 7/12

    यामुळेच २०२५च्या मकरसंक्रातीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे.

  • 8/12

    यंदा मकरसंक्रातीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत.

  • 9/12

    मकरसंक्रातीच्या दिवशी काही ठिकाणी काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे.

  • 10/12

    मकरसंक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे.

  • 11/12

    वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे. (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – ‘Desi वातावरण’ म्हणत छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने केले लेहेंग्यात फोटोशूट)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Makar sankranti 2025 this colour saree or dress should not wear on upcoming festival photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.