Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. health benefits of eating over night soaked cashew nut every day immunity booster food sdn

Healthy Living: भिजवलेल्या काजूंचा आहारात करा समावेश; शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

काजू भिजवण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात ठेवावे. यामुळे ते पचनासाठी सोपे व पोषणमूल्याने जास्त फायदेशीर ठरतात.

Updated: January 17, 2025 11:48 IST
Follow Us
  • Health Benefits Of Eating Soaked Cashew Nut
    1/12

    Soaked Cashew Nut Health Benefits: काजू भिजवल्यामुळे ते अधिक आरोग्यदायी होतात.

  • 2/12

    भिजवल्यामुळे काजूंमधील फाइटिक अॅसिड (अनेक वनस्पतींमध्ये आढळणारे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आहे) कमी होते.

  • 3/12

    जे लोह, जस्त आणि कॅल्शियम यांसारख्या पोषकतत्त्वांनुसार मदत करते.

  • 4/12

    भिजवलेले काजू पचनासाठी सोपे असून त्यामधील मॅग्नेशियम, लोह आणि जस्त मसल्स, रोगप्रतिकारशक्ती तसेच त्वचा-केसांसाठी फायदेशीर ठरतात, असे अभ्यासात समोर आले आहे.

  • 5/12

    भिजवलेल्या काजूंचा सौंदर्यासाठी मोठा फायदा आहे; यातील कॉपर कोलेजन उत्पादनाला मदत करतात.

  • 6/12

    त्वचेला तेज येते तर अँटीऑक्सिडंट्स वृद्धत्वाची प्रक्रिया थांबवतात.

  • 7/12

    सैफी हॉस्पिटलच्या तहसीन सिद्दीकी यांच्या मते, भिजवलेले काजू रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

  • 8/12

    काजू भिजवण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात ठेवावे.

  • 9/12

    यामुळे ते पचनासाठी सोपे व पोषणमूल्याने जास्त फायदेशीर ठरतात.

  • 10/12

    तसेच काजू खाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि शाश्वत ऊर्जाही मिळते.

  • 11/12

    मात्र, प्रमाण एका मूठीपुरते मर्यादित ठेवावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : Pexels & Freepik) हेही पाहा : सकाळी रिकाम्यापोटी तुपाचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Health benefits of eating over night soaked cashew nut every day immunity booster food sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.