• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. follow these tips to crack your job other than your skills and degree certificates viral pyd

Interview Skills : फक्त शैक्षणिक पात्रता नव्हे तर या गोष्टींवरही अवलंबून असतो तुमचा जॉबचा इंटरव्ह्यू

Interview Skills For 2025 : इंटरव्ह्यूमध्ये पास व्हायचे असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा आणि अंतिम निकाल तुमच्या समोर असेल.

January 21, 2025 09:21 IST
Follow Us
  • Follow These tips to crack your job other than your skills and degree certificates
    1/9

    लाखोंच्या संख्येने लोकं जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी धडपडत असतात.

  • 2/9

    या लाखोंच्या संख्येतून जर ठळक दिसून यायचे असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा –

  • 3/9

    स्वतःची ओळख जपणे – कोणत्याही इंटरव्ह्यूला गेल्यावर स्वतःला कंपनी जे म्हणेल ते मान्य करायची गरज नाही, बहुतांश ठिकाणी तुमचा स्वाभिमान तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या योजना असतात.

  • 4/9

    ऑफिस ही काम करण्याची जागा असल्यामुळे केव्हाही औपचारिक कपडे परिधान करणे समोरच्याला प्रभावित करते.

  • 5/9

    त्यामुळे भरपूर परफ्युम, दागिने इत्यादी गोष्टींचा अतिरेक करणे टाळा.

  • 6/9

    एका औपचारिक ठिकाणी जाताना सर्वात महत्त्वाचे असते ते नीट नेटके दिसणे, त्यामुळे केसांपासून बूटांपर्यंत प्रत्येक गोष्ट टाप टीप असावी.

  • 7/9

    अतिरेक न करता तुमच्या व्यक्तिमत्वाची जाणीव करून देणे फायद्याचे ठरेल.

  • 8/9

    समोरच्या माणसाला खूश करण्याची पुरेपूर जबाबदारी आपली असते हे लक्षात घेणे. यासाठी चेहऱ्यावर सतत एक स्मित ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आत्मविश्वासाने प्रत्येक समस्येला तोंड देणे फायद्याचे ठरेल.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Follow these tips to crack your job other than your skills and degree certificates viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.