• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to keep body warm during winter foods healthy for healthy during winter season pyd

Winter Hacks: हिवाळ्यात शरीर उबदार ठेवायचे आहे? या टिप्स नक्की फॉलो करा

How To Protect Body From Winters: हिवाळ्यात शरीराला उबदार आणि निरोगी ठेवण्याच्या सोप्या पद्धती नक्की करा. यामुळे हिवाळ्यात होणाऱ्या आजारांना सामोरी जात येईल.

January 28, 2025 20:44 IST
Follow Us
  • Follow these tips to warm your body in winter season hacks to protect yourself from winters
    1/9

    हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी अनेक उपाय सुचविले जातात.

  • 2/9

    यापैकी काही मूलभूत उपाय हिवाळ्याच्या या हंगामामध्ये आपल्या शरीराचे नक्कीच रक्षण करेल.

  • 3/9

    कपडे कोणते घालायचे – हिवाळ्यात सर्वप्रथम थर्मल कपडे परिधान करावे. यावर स्वेटर किंवा जॅकेट घालून शरीराला उबदार बनविण्यात मदत करते.

  • 4/9

    सूर्यकिरण गरजेचे – जीवनसत्व डीचे सेवन वाढवण्यासाठी हिवाळ्यात सूर्यप्रकाश मिळणे महत्त्वाचे आहे.

  • 5/9

    शरीराला उष्णता देणारे अन्न – हिवाळ्यात शरीराला उष्णता देणाऱ्या अन्नाचे सेवन केल्यास कोणत्याही आजाराला तोंड देण्याची शक्ती प्राप्त होते. हळद, मध, आलं, इलायची, काजू, मिरी, अंडं या पदार्थांचा नियमित आहारात समावेश करणे फायद्याचे ठरेल.

  • 6/9

    योग्य पाणीपुरवठा – हिवाळ्यात पाण्याची तहान क्वचितच लागते. परंतु, या दिवसात शरीरात पाणीपुरवठा योग्य प्रमाणात पोहोचणे गरजेचे असते. हर्बल चहा, सूप किंवा कोमट पाणी याचे सेवन केल्यास फायद्याचे ठरेल.

  • 7/9

    झोपताना सॉक्स परिधान करणे – उबदार तळवे शरीराला ऊब देण्यात मदत करतात. त्याचबरोबर हिवाळ्यात सॉक्स परिधान केल्यामुळे शांत झोप लागते.

  • 8/9

    जीवनसत्व बी १२ चे सेवन – अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या यामध्ये जीवनसत्व बी १२ सारखे अनेक पोषक सत्व असल्याने या अन्नाचे सेवन केल्यास शरीराला ताकद मिळते.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स)

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsहिवाळाWinterहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: How to keep body warm during winter foods healthy for healthy during winter season pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.