• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to make healthy kothimbirchi bhaji or coriander leaves bhaji in maharashtrian style read recipes asp

Kothimbirchi Bhaji : कांदा, बटाटा भजी तर नेहमीचीच, आज बनवून बघा कुरकुरीत भजी कोथिंबिरीची; वाचा सोपी रेसिपी

Kothimbirchi Bhaji Recipe : आपण सहसा कांदा, बटाटा, मका, बीट, कोबी यांचे पकोडे, कटलेट किंवा भजी बनवतो. पण, तुम्ही कधी कोथिंबिरीची भजी खाल्ली आहे का?

January 30, 2025 18:49 IST
Follow Us
  • Coriander Leaves Bhaji In Maharashtrian Style
    1/9

    कोथिंबीरचा वापर आपण जेवणात रोज करतो. कोणताही पदार्थ तयार करुन झाल्यानंतर त्यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की, चवसुद्धा येते आणि पदार्थाची सजावट सुद्धा होते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    आपण सहसा कांदा, बटाटा, मका, बीट, कोबी यांचे पकोडे, कटलेट किंवा भजी बनवतो. पण, तुम्ही कधी कोथिंबिरीची भजी खाल्ली आहे का? नाही… (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    तर घरात १० रुपयांची कोथिंबिरीची जुडी असेल तर त्यापासून तुम्ही गरमागरम कोथिंबिरीची कुरकुरीत भजी बनवू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    कोथिंबिरीची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी दोन वाट्या चण्याचे पीठ, अर्धी वाटी पाणी, कोथिंबीर, खायचा सोडा, मीठ आदी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    २. एका भांड्यात दोन वाट्या चण्याचं पीठ, अर्धी वाटी पाणी, मीठ, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली टाका. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    २. एका भांड्यात दोन वाट्या चण्याचं पीठ, अर्धी वाटी पाणी, मीठ, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली टाका. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    ३. त्यानंतर त्यात खायचा सोडा टाका आणि मिश्रण एकजीव करून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    ४. मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की मग तेलात तळून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    ५. अशाप्रकारे तुमची कोथिंबिरीची भजी तयार. (फोटो सौजन्य : @Freepik / @Amrut Khajana Marathi / @Youtube)

TOPICS
इंडियन फूडIndian Foodफास्ट फूडFast FoodफूडFoodरेसिपीRecipeहेल्दी फूडHealthy Food

Web Title: How to make healthy kothimbirchi bhaji or coriander leaves bhaji in maharashtrian style read recipes asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.