• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. guru shukra parivartan rajyog will give lots off money and success sap

आता नुसती चांदी; गुरू-शुक्राच्या राजयोगाने ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मीचे सुख

Guru-Shukra parivartan rajyog: पंचांगानुसार, २८ जानेवारी रोजी शुक्र मीन राशीत विराजमान झाला असून तो ३१ मे पर्यंत या राशीत राहिल. तसेच दुसरीकडे गुरू वृषभ राशीमध्ये विराजमान असून तो १ मे रोजी राशी परिवर्तन करेल.

February 5, 2025 13:17 IST
Follow Us
  • Guru-Shukra parivartan rajyog
    1/9

    ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/9

    ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेकदा दोन ग्रहांची एकाच राशीत युतीदेखील निर्माण होते. ज्यामुळे काही शुभ योग किंवा राजयोग निर्माण होतात. सध्या गुरू शुक्राच्या वृषभ राशीत विराजमान असून शुक्र गुरूच्या मीन राशीत विराजमान आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 3/9

    हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या राशीमध्ये विराजमान असून यामुळे परिवर्तन योग निर्माण झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन मित्र ग्रह किंवा शत्रू ग्रह एकमेकांच्या राशीत विराजमान असतात तेव्हा ते त्या राशीवर कोणताच अशुभ प्रभाव टाकत नाहीत, याउलट ते त्या राशीच्या व्यक्तींना शुभ आशीर्वाद प्रदान करतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 4/9

    पंचांगानुसार, २८ जानेवारी रोजी शुक्र मीन राशीत विराजमान झाला असून तो ३१ मे पर्यंत या राशीत राहिल. तसेच दुसरीकडे गुरू वृषभ राशीमध्ये विराजमान असून तो १ मे रोजी राशी परिवर्तन करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 5/9

    मेष राशीच्या व्यक्तींना परिवर्तन राजयोग अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. याच्या शुभ प्रभावाने तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. शुक्राचे राशी परिवर्तन मेष राशीच्या अकाराव्या घरात असेल. या काळात तुम्हाला धनलाभ होईल. आरोग्य चांगले राहिल. कुटुंबीयांसह आनंदाचे क्षण व्यत्तीत कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 6/9

    कन्या राशीच्या व्यक्तींना परिवर्तन राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. शुक्र तुमच्या सातव्या घरात विराजमान असेल. या काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखमय होईल. वाहन, संपत्ती, घर खरेदी करू शकता. व्यवसाय, नोकरीत लाभ मिळेल. नोकरी येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 7/9


    मीन राशीचे राशी स्वामी देवगुरू बृहस्पती आहेत. जे कुंडलीच्या तिसऱ्या घरामध्ये वृषभ राशीत विराजमान आहेत. गुरूच्या शत्रू राशीतील प्रवेशाने मीन राशीच्या व्यक्तींना अनेक लाभ होतील. सध्या मीन राशीच्या व्यक्तींना शनीची साडेसाती सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असला तरीही या परिवर्तन राजयोगाने तुम्हाला खूप फायदा होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/9

    (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशी चिन्ह
Zodiac Sign
राशी भविष्य
Rashibhavishya

Web Title: Guru shukra parivartan rajyog will give lots off money and success sap

IndianExpress
  • Law student arrested from Gurgaon home by Kolkata police over social media post
  • Valmik Thapar, the one-man army who secured the tiger — with love and awe (1952-2025)
  • Punjab Kings’ hopes rest on Shreyas Iyer as Mumbai Indians hold advantage in qualifier 2
  • 28 permits, Rs 55 lakh: All it took a couple to shut down Wall Street for wedding baraat
  • Suhas Palshikar writes: Who stole my nationalism?
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us