-
ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ग्रहांचे राशी परिवर्तन अनेकदा शुभ योग किंवा राजयोग निर्माण करतात, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर विविध प्रकारे पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, ७ फेब्रुवारी रोजी सूर्य आणि मंगळ ग्रहाची युती षडाष्टक योग निर्माण करत आहेत.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
या योगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींना या योगाच्या प्रभावाने या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात अनेकदा मेष राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात प्रमोशन होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
षडाष्टक योग धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
आजपासून सूर्य-मंगळ देणार नुसता पैसा; षडाष्टक योग ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकवणार
Surya Mangal Yuti 2025: पंचांगानुसार, ७ फेब्रुवारी रोजी सूर्य आणि मंगळ ग्रहाची युती षडाष्टक योग निर्माण करत आहेत. या योगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.
Web Title: Surya mars create shadashtak yog these three zodiac signs will get happiness sap