• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mercury rahus yuti 2025 this three zodiac signs will get success and love sap

बुध-राहूची युती मिळवून देणार यश, कीर्ती अन् गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशी कमावणार भरपूर पैसा

Budh-Rahu Yuti 2025: २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी बुधाने मीन राशीत प्रवेश केला असून बुधाचे गुरूच्या राशीतील हे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल.

February 17, 2025 01:54 IST
Follow Us
  • Mercury-Rahu's Yuti 2025
    1/9

    फेब्रुवारीमध्ये मोठ्या ग्रहांच्या राशी परिवर्तनासह काहींचे नक्षत्र परिवर्तनही होईल. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशीपैकी काही राशींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/9

    अशातच ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह या महिन्यामध्ये दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. ज्याचा १२ राशींच्या व्यक्तीवर विविध परिणाम पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 3/9

    २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी बुधाने मीन राशीत प्रवेश केला असून बुधाचे गुरूच्या राशीतील हे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 4/9

    कारण, या राशीमध्ये राहू ग्रहदेखील विराजमान आहे. त्यामुळे या राशीत राहू आणि बुधाची युती निर्माण होईल. जी काहींना खूप फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 5/9

    तूळ राशींच्या व्यक्तींसाठी बुध-राहूची युती खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 6/9

    वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही बुध-राहूची युती अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 7/9

    कुंभ राशीसाठीही बुध-राहूची युती अनुकूल ठरेल. या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींनाही प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. माणसिक तणावातून दूर राहाल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/9

    (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishya

Web Title: Mercury rahus yuti 25 this three zodiac signs will get success and love sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.