• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 9 natural ways to keep your house cool in summer without ac or cooler spl

एसी, कूलरशिवाय उन्हाळ्यात तुमचे घर ठेवा थंडगार; ‘या’ ९ सोप्या नैसर्गिक पद्धतींचा करा वापर…

Natural House cool tips in Summer : उन्हाळ्यात तुम्ही तुमचे घर नैसर्गिक पद्धतीने थंड ठेवू शकता. यासाठी एसी आणि कूलरची फारशी गरज भासणार नाही.

April 7, 2025 17:32 IST
Follow Us
  • House cool tips
    1/11

    देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेने आधीच कहर करायला सुरुवात केली आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक एसीपासून ते कूलरपर्यंत सर्व काही वापरतात. अशा परिस्थितीत वीज बिलही वाढते. (Photo: Freepik)

  • 2/11

    उन्हाळ्यात तुमचे घर थंड ठेवण्याचे काही नैसर्गिक पर्याय येथे आहेत. (Photo: Freepik)

  • 3/11

    १- उन्हाळ्यात खिडकीजवळ कोणतीही जड वस्तू ठेवू नका. याबरोबरच दुपारी खिडक्या बंद ठेवा. यामुळे घरात गरम हवा येते. (Photo: Pexels)

  • 4/11

    २- सकाळी ५ ते ८ आणि संध्याकाळी ७ ते १० या वेळेत खिडक्या उघड्या ठेवल्याने घराचे तापमान कमी होते, ज्यामुळे उष्णता टाळण्यास मदत होते. (Photo: Pexels)

  • 5/11

    ३- खिडक्यांवर जाड पडदे लावल्यानेही उष्णता घरात जाण्यापासून रोखता येते. (Photo: Pexels)

  • 6/11

    ४- बाल्कनीत झाडे लावा आणि संध्याकाळी त्यांना पाणी द्या. याबरोबरच, तुम्ही बाल्कनीमध्ये खसचे (vetiver) पडदे देखील बसवू शकता. (Photo: Pexels)

  • 7/11

    ५- मनी प्लांट, स्नेक प्लांट, फर्न प्लांट आणि एरिका पाम सारख्या वनस्पती नैसर्गिक कूलर म्हणून काम करतात. या घर थंड ठेवतात आणि हवेत आर्द्रता राखण्यास मदत करतात. (Photo: Pexels)

  • 8/11

    ६- घरात जास्त उष्णता असेल तर स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट चालू ठेवा. यातून गरम हवा बाहेर जाते. (Photo: Pexels)

  • 9/11

    ७- चुना आणि फेविकॉल मिसळून घराला रंगवूनही तुम्ही उष्णतेपासून आराम मिळवू शकता. यामुळे खोलीच्या तापमानात सहा ते सात अंशांचा फरक दिसून येतो. (Photo: Freepik)

  • 10/11

    ८- रात्री खोलीत एका भांड्यात बर्फ ठेवा. काही वेळातच तापमान कमी होण्यास सुरुवात होईल. यानंतर, टेबल फॅन बसवा आणि त्याच्या समोर बर्फाने भरलेले भांडे ठेवा आणि ते काही वेळ चालू ठेवा. खोली काही वेळातच थंड होईल. (Photo: Pexels)

  • 11/11

    ९- उन्हाळ्याच्या काळात खोली नीटनेटकी ठेवावी. जर घरात फर्निचर, पुस्तके आणि कपडे यासारख्या अनावश्यक वस्तू इकडे तिकडे विखुरल्या असतील तर त्या काढून टाका. (Photo: Pexels)

TOPICS
उन्हाळाSummerलाइफस्टाइलLifestyle

Web Title: 9 natural ways to keep your house cool in summer without ac or cooler spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.