• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. impact of india s action pakistanis are paying 180 rupees for this thing which is available in india for 50 rupees jshd import ndj

पाकिस्तानमध्ये महागाईमुळे कंबर मोडली! भारतात ५० रुपयांना मिळणारी ही वस्तू पाकिस्तानात १८० रुपयांना; वाचा, आणखी कोणत्या गोष्टी महागल्या?

Pakistan Hit By Inflation : पाकिस्तानमध्ये साखर, लिंबू, बटाटे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानमध्ये कोणत्या गोष्टी महागड्या मिळतात ते जाणून घेऊ या. (

Updated: April 28, 2025 15:59 IST
Follow Us
  • Pakistan inflation
    1/9

    आता पाकिस्तानमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठ्या कारवाई केल्या ज्यामध्ये सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला आणि पाकिस्तानी लोकांना भारत सोडण्यास सांगण्यात आले.

  • 2/9

    भारताच्या या कारवाईचा परिणाम पाकिस्तानी लोकांच्या दैनंदिन व्यवहारांवरही होत आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की संपूर्ण पाकिस्तानमध्ये दैनंदिन वस्तूंबाबत हाहाकार माजला आहे (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 3/9

    पाकिस्तानमध्ये साखर, लिंबू, बटाटे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानमध्ये कोणत्या गोष्टी महागड्या मिळतात ते जाणून घेऊ या. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 4/9

    साखर
    भारतात साखरेची किंमत ५० रुपये प्रति किलो किंवा त्याहूनही कमी आहे. पण पाकिस्तानात सध्या १८० रुपये किलोने साखर खरेदी करत केली जात आहे. पाकिस्तानी वेबसाइट geo.tv नुसार, कराचीमध्ये साखरेचा कमाल दर प्रति किलो १७५ रुपये (PKR) पर्यंत पोहोचला. तर क्वेट्टामध्ये किंमत १६४ रुपये (PKR) प्रति किलो आहे. यासोबतच, अनेक ठिकाणी पाकिस्तानी लोक एक किलो साखरेसाठी १८० रुपये (PKR) देत आहेत. (छायाचित्र: फ्रीपिक)

  • 5/9

    लिंबू
    पाकिस्तानमध्येही लिंबू खूप महागड्या किमतीत उपलब्ध आहे. grocerapp.pk या वेबसाइटनुसार, पाकिस्तानमध्ये २५० ग्रॅम लिंबाची किंमत २३४ रुपये आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 6/9

    मध
    त्याचप्रमाणे, grocerapp.p या वेबसाइटनुसार, पाकिस्तानमध्ये फक्त ५०० ग्रॅम मधाची किंमत ७७० ते ५५० रुपये (PKR) पर्यंत आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 7/9

    तूप
    grocerapp.p या वेबसाइटनुसार, पाकिस्तानी लोकही खूप जास्त किमतीत तूप खरेदी करत आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये एक किलो तुपाची किंमत २८९५ रुपये (PKR) आहे. (छायाचित्र: फ्रीपिक)

  • 8/9

    पाकिस्तानी सूटमध्ये मोठी घसरण
    पाकिस्तानी सूट म्हणून ओळखला जाणारा महिलांचा पोशाख भारतातही खूप लोकप्रिय होता परंतु पहलगाम हल्ल्यानंतर या सूटच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)

  • 9/9

    औषधांपासून खतापर्यंत सर्व काही महाग आहे
    भारताने पाकिस्तानसोबतची अटारी बॉर्डर बंद केली आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानमधील ३८८६.५३ कोटी रुपयांचा सीमापार व्यापार थांबलेला आहे ज्याचा परिणाम पाकिस्तानमध्ये दिसू लागला आहे. इथे औषधांपासून ते खतांपर्यंत सर्व गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत. (छायाचित्र: पेक्सेल्स)

TOPICS
पाकिस्तानPakistanपाकिस्तान अटॅकPakistan AttackमहागाईInflationलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Impact of india s action pakistanis are paying 180 rupees for this thing which is available in india for 50 rupees jshd import ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.