-
ज्योतिषीशास्त्रानुसार जूनमध्ये धन आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह गुरू युती निर्माण करणार आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या दोन्ही ग्रहांची ही युती तब्बल १२ वर्षानंतर मिथुन राशीत निर्माण होणार आहे. कारण, शुक्र ग्रह १२ वर्षानंतर मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे या युतीचा प्रभाव काही राशींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
या काळात या भाग्यवान राशींचे नशीब चमकेल आणि त्यांना आर्थिक स्थैर्य लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींनाही गुरू-शुक्राची युती अनुकूल ठरेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी या दोन्ही ग्रहांची युती लाभदायी सिद्ध होईल. मनातील इच्छा पूर्ण होण्यास सुरूवात होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत होईल. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीच्या व्यक्तींसाठी गुरू-शुक्राची युती फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. जुने वाद मिटतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शुक्र-गुरूची युती भाग्य चमकवणार, ‘या’ तीन राशींना बक्कळ पैशासह प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार
Shukra-Guru Yuti in mithun: शुक्र ग्रह १२ वर्षानंतर मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या युतीचा प्रभाव काही राशींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल.
Web Title: Guru and shukra yuti these three zodic sign will be lukcy sap