-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र ३१ मे रोजी केतूच्या अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या नक्षत्रात तो १० जूनपर्यंत असेल. या नक्षत्राचा संबंध मेष राशीबरोबर असून हे नक्षत्र परिवर्तन काही राशींना खूप लाभदायक सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे केतूच्या नक्षत्रातील नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन राअनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पुढच्या १५ दिवसानंतर शुक्र देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश
Shukra Gochar In Ketu Nakshatra: पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र ३१ मे रोजी केतूच्या अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्रात तो १० जूनपर्यंत असेल.
Web Title: Shukra nakshatra gochar 25 these three zodic get pramotion sap