Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mark zuckerberg luxury watch collection check details price iehd import asc

Photos | मार्क झुकरबर्ग यांची लग्झरी घड्याळं पाहिलीत का? किंमत ३४ लाखांपासून १० कोटींपर्यंत

मार्क झुकरबर्ग यांच्या कलेक्शनमध्ये अनेक महागडी व लग्झरी घड्याळे आहेत.

Updated: May 20, 2025 19:55 IST
Follow Us
  • Mark Zuckerberg
    1/7

    फेसबूकचे संस्थापक व मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना वेगवेगळी घड्याळे परिधान करण्याची आवड आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये अनेक महागडी व लग्झरी घड्याळे आहेत. आज आम्ही तुम्हाला झुकरबर्ग यांच्याकडील घड्याळ्यांविषयी माहिती देणार आहोत.
    F.P Journe Centigraph Sporte Aluminium हे त्यांच्याकडील महागडं घड्याळ आहे. याची किंमत ४८ हजार डॉलर्स (४१ लाख रुपये) इतकी आहे. (स्रोत: इंस्टाग्राम/@luxuriousbymm)

  • 2/7

    Greubel Forsey हे बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या लग्झरी घड्याळांपैकी एक आहे जे झुकरबर्ग यांच्या कलेक्शनमध्ये आहे. याची किंमत १ मिलियन डॉलर्स (८.५५ कोटी रुपये) इतकी आहे.(Source: Instagram/@luxuriousbymm)

  • 3/7

    Patek Philippe’s reference 5303R Minute Repeater Tourbillon हे झुकरबर्ग यांच्याकडील आणखी एक महागडं घड्याळ असून याची किंमत १.२ मिलियन डॉलर्स (१० कोटी रुपये) इतकी आहे. (Source: Instagram/@luxuriousbymm)

  • 4/7

    F.P Journe FFC हे नऊ लाख डॉलर्सचं (७,७० कोटी रुपये) घड्याळ झुकरबर्ग यांच्या आवडत्या घड्याळांपैकी एक आहे. (Source: Instagram/@luxuriousbymm)

  • 5/7

    झुकरबर्ग हे घड्याळांच्या बाबतीत F.P चे चाहते आहेत. त्यांच्याकडे Journe Chronometre Souverain Havana हे घड्याळ देखील आहे. याची किंमत ४० हजार डॉलर्स (३५ लाख रुपये) इतकी आहे. (Source: Instagram/@luxuriousbymm)

  • 6/7

    De Bethune DB25 Starry Variusn हे ९० हजार डॉलर्स (७६ लाख रुपये) किंमतीचं घड्याळ झुकरबर्ग यांचं आवडतं घड्याळ आहे. (Source: Instagram/@luxuriousbymm)

  • 7/7

    Patek Philippe चं १ लाख ७० हजार डॉलर्स (१ कोटी ४५ लाख रुपये) किंमतीचं आणखी एक घड्याळ झुकरबर्ग यांच्या कलेक्शनमध्ये आहे.(Source: Instagram/@luxuriousbymm)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमार्क झुकरबर्गMark Zuckerberg

Web Title: Mark zuckerberg luxury watch collection check details price iehd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.