-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.
तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, चंद्राने २० मे २०२५ सकाळी ७ वाडून ३५ मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश केला. चंद्राच्या कुंभ राशीतील प्रवेशाने कोणत्या राशींना त्याचा फायदा होईल. हे आपण जाणून घेऊ (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा कुंभ राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चंद्राचा कुंभ राशीतील प्रवेश वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चंद्राचा कुंभ राशीतील प्रवेश मकर राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
Chandra Gochar 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार धनलाभाचे संकेत; चंद्राच्या शनीच्या राशीतील प्रवेशाने होणार मालामाल
Chandra Gochar 2025: पंचांगानुसार, चंद्राने २० मे २०२५ सकाळी ७ वाडून ३५ मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश केला. चंद्राच्या कुंभ राशीतील प्रवेशाने कोणत्या राशींना त्याचा फायदा होईल. हे आपण जाणून घेऊ
Web Title: Chandra gochar 25 these three zodic increase bank balance sap