• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. rubbing castor oil skin prevent wrinkles spl

एरंडेल तेलाचा वापर करून त्वचेवरच्या सुरकुत्या रोखता येतात का? काय सांगतात तज्ज्ञ? वाचा…

आपण आपल्या त्वचेची खूप काळजी घेत असतो, त्वचेवर सुरकुत्या येऊ नयेत यासाठी आपण काय केले पाहिजे? त्याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात हे आपण जाणून घेऊ

Updated: June 8, 2025 19:04 IST
Follow Us
  • 1/10

    एरंडेल तेल – एरंडेल वनस्पतीच्या बीन्सपासून बनवलेले – एक प्राचीन औषध आहे. त्याचे संदर्भ एबर्स पॅपिरस (इ.स.पू. १५५०) नावाच्या प्राचीन इजिप्शियन वैद्यकीय ग्रंथात आढळतात (Photo: Freepik)

  • 2/10

    त्वचेवर एरंडेल तेल चोळणे हा एक सामान्य घरगुती उपाय आहे जो सुरकुत्या रोखण्यास मदत करतो असे मानले जाते. (Photo: Freepik)

  • castor oil
    3/10

    मुंबईतील डॉ. शरीफा स्किनकेअर क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरीफा चौस यांच्या मते, त्यात रिसिनोलिक अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेचे हायड्रेशन सुधारू शकतात, कोलेजन उत्पादन वाढवू शकतात आणि बारीक सुरकुत्या कमी करू शकतात. (Photo: Pexels)

  • 4/10

    दरम्यान, एरंडेल तेल त्वचेच्या आरोग्यास मदत करू शकते, असे डॉ. चौस म्हणाल्या पण ते वृद्धत्व थांबवत नाही किंवा सर्व सुरकुत्या मुळापासून कमी करत नाही. त्या म्हणाल्या “लक्षात ठेवा, एरंडेल तेल हे सुरकुत्यासाठी एक परिपूर्ण उपाय नाही.” (Photo: Freepik)

  • 5/10

    संवेदनशील किंवा मुरुमांनी ग्रस्त असलेल्या लोकांना जळजळ, मुरुमे येऊ शकतात. काहींना या तेलाची ऍलर्जी असू शकते आणि त्यांना लालसरपणा, खाज सुटणे यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. (Photo: Freepik)

  • 6/10

    अगोदर थोड्या त्वचेवर शुद्ध एरंडेल तेल किंवा एरंडेल तेल असलेले कॉस्मेटिक उत्पादन थोड्या प्रमाणात लावण्याचा सल्ला दिला जातो. (Photo: Freepik)

  • 7/10

    जर २४ तासांनंतर कोणतीही ऍलर्जी प्रतिक्रिया नसेल, तर असे गृहीत धरले जाऊ शकते की ते उत्पादन शरीराच्या मोठ्या भागात सुरक्षितपणे लावता येऊ शकते. (Photo: Pexels)

  • 8/10

    त्यांनी पुढे म्हटले की, वृद्ध, लहान बाळं, गर्भवती किंवा स्तनपान देणाऱ्या महिला आणि यकृत किंवा मूत्रपिंड निकामी झालेल्यांनी एरंडेल तेल टाळावे. (Photo: Freepik)

  • 9/10

    तसेच, आतड्यांचा आजार, अ‍ॅपेंडिसाइटिस किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अडथळा किंवा त्वचेवर छिद्र असलेल्यांनीही एरंडेल तेल लावणे टाळावे. (Photo: Pexels)

  • 10/10

    हेही पाहा- कोणी तुमच्याबरोबर असो वा नसो; चाणक्य नीतीतल्या ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा, तुमच्या उपयोगी पडतील…

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Rubbing castor oil skin prevent wrinkles spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.