• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. never eat these food with calabash sap

दुधी भोपळ्याबरोबर कधीही ‘या’ पदार्थांचे सेवन करू नये

Never Consume With Calabash: दुधी भोपळ्यामध्ये ९० टक्क्यांपर्यंत पाणी असते, ज्यात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, लोह, पोटेशियम व मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप चांगले असतात.

May 30, 2025 14:45 IST
Follow Us
  • Never eat these food with calabash
    1/9

    उन्हाळ्यात दिवसांत अनेक जण आवर्जून दुधी भोपळ्याची भाजी खातात. दुधी भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या सेवनाने उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    तसेच दुधी भोपळ्यामुळे वजन कमी करण्यास आणि पचनसंस्था सुधारण्यासही मदत मिळते. दुधी भोपळा पोषक घटकांनी समृद्ध आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    दुधी भोपळ्यामध्ये ९० टक्क्यांपर्यंत पाणी असते, ज्यात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, लोह, पोटेशियम व मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप चांगले असतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    परंतु, काही गोष्टी दुधी भोपळ्याबरोबर खाऊ नयेत. कारण- त्या खाल्ल्याने अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    दुधीबरोबर कधीही आंबट पदार्थ खाऊ नयेत. दुधीमध्ये थंडावा असतो आणि जेव्हा तो आंबट पदार्थांसह खाल्ला जातो तेव्हा अपचनाची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत लिंबू, दही अशा आंबट पदार्थांबरोबर दही खाऊ नका. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    मुळा कधीही दुधी भोपळ्यासोबत खाऊ नये. खरे तर दुधी भोपळा आणि मुळा दोन्हीमध्ये थंडावा असतो. अशा परिस्थितीत हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्यादेखील उद्भवू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    दुधी भोपळ्याबरोबर मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत. आयुर्वेदात हे निषिद्ध आहे. असे केल्याने शरीरात उष्ण आणि थंड प्रकृतीचे पदार्थ एकत्र येतात, ज्यामुळे अनेक शारीरिक त्रासाच्या समस्या उद्भवू शकतात. दुधी भोपळ्यासह मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्यांचा धोका असतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    चुकूनही कारल्याबरोबर दुधी भोपळ्याचे सेवन करू नये. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरात अॅसिडिटीचा धोका असतो, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्यादेखील उद्भवू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9


    आयुर्वेदात दुधासह दुधी भोपळा वर्जित मानले आहे. त्यामुळे अॅलर्जी, पचनाच्या समस्या व शरीरात विषारी घटकांचा संचय होऊ शकतो. दुधी भोपळ्यासोबत दुधाचे सेवन करायचे करू नका; परंतु कमीत कमी तीन तासांचे अंतर ठेवून तुम्ही दूध पिऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle

Web Title: Never eat these food with calabash sap

IndianExpress
  • ‘Wonderful ride… expectations surpassed’: Shubhanshu Shukla, Astronaut No. 634, delivers first message aboard ISS
  • ‘Heavy slap to US’: Iran’s Khamenei warns of repeat strikes in first reaction since ceasefire
  • Tiger follows child to Ranchi house, jumps in through window; leads to hours-long rescue operation
  • Rajnath refuses to sign SCO draft statement: Significance, explained in 3 points
  • What happened when missiles rained down in Israel: An account from Indians working there
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.