• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. this will be a beneficial solution to reduce the yellowness of teeth sap

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी ‘हा’ एक उपाय ठरेल फायदेशीर

How to make teeth whiter: अनेकदा चारचौघांत पिवळे दात दिसू लागल्यावर लाजल्यासारखे होते. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी पुढील उपाय करू शकता.

Updated: May 30, 2025 15:25 IST
Follow Us
  • How to Get Rid of Yellow Teeth
    1/9

    दात केवळ अन्न खाण्यासाठीच नाही, तर चेहऱ्याचे सौंदर्यदेखील वाढवतात. पण, दररोज ब्रश करूनही अनेकांच्या दातांवरचा पिवळसरपणा जात नाही. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    अनेकदा चारचौघांत पिवळे दात दिसू लागल्यावर लाजल्यासारखे होते. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी पुढील उपाय करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9


    दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही तुरटी वापरून घरी टूथपेस्ट बनवू शकता. त्यामुळे तुमचे पिवळे दात तर स्वच्छ होतीलच; पण दात किडण्याची समस्याही टाळता येईल.
    (फोटो सौजन्य: Freepik)(फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी तुरटीपासून टूथपेस्ट बनविता येते. त्यासाठी सर्वप्रथम पॅन गरम करून, नंतर त्यात तुरटीचा तुकडा घाला. त्यामध्ये तो विरघळल्यानंतर तो ग्राइंडरमध्ये बारीक करा. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    आता त्या तुरटीची बारीक पेस्ट झाली असेल. त्यात ५-६ लवंगा, दोन चमचे बेकिंग सोडा मिसळून, ते सर्व मिश्रण नीट बारीक करून घ्या. अशा प्रकारे तुमची तुरटीची टूथपेस्ट तयार झाली आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    तुम्ही दररोज तुरटीपासून बनविलेली ही टूथपेस्ट वापरू शकता. ती वापरण्यासाठी प्रथम टूथब्रश पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9


    नंतर थोडीशी तुरटीची टूथपेस्ट टूथब्रशवर टाका. नंतर दातांच्या बाहेरील आणि आतील बाजूने हळुवारपणे ब्रश करा.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    त्यामुळे तुमच्या दातांवरील पिवळेपणा दूर होऊ लागेल. नंतर पाण्याने गुळण्या करून, तोंड व्यवस्थित स्वच्छ करा.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: This will be a beneficial solution to reduce the yellowness of teeth sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.