Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. who should not drink beetroot amla and carrot juice sap

बीट, आवळा व गाजराचा रस कोणी पिऊ नये?

Disadvantages of carrot, beetrootm and amla: या तिन्ही रसांमध्ये इतके पोषक घटक असूनही काही लोकांसाठी ते पिणे घातक ठरू शकते.

May 31, 2025 12:13 IST
Follow Us
  • Who should not drink beetroot amla and carrot juice
    1/9

    बीट, आवळा व गाजर या तिन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे त्यांचा रस प्यायल्याने व्हिटॅमिन, फायबर व अँटिऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक शरीराला मिळतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    बीटामध्ये व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन सी असते, जे कोलेजन वाढविण्याचे काम करते. गाजरामध्ये अँटीऑक्सिस असतात. त्याशिवाय त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर व पोटॅशियमदेखील असते. तर, आवळ्यामध्ये अनेक गुणकारी घटक असतात.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    बीट, आवळा व गाजर या तिन्ही गोष्टी शरीराला बद्धकोष्ठता व आम्लपित्त या समस्यांपासून दूर ठेवतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    तसेच, केस आणि त्वचेसाठीही त्या खूप फायदेशीर आहे. पण, तुम्हाला हे माहीत आहे का की, या तिन्हींमध्ये इतके पोषक घटक असूनही काही लोकांसाठी ते पिणे घातक ठरू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या परवानगीशिवाय बीट, आवळा व गाजराचा रस पिऊ नये. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9


    कारण- त्यांचा आहार खूप विशेष असतो. गर्भवती महिलेसाठी या तिन्ही गोष्टींचे संयोजन योग्य आहे की नाही हे तपासणीनंतर फक्त डॉक्टरच ठरवू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9


    ज्या लोकांना हा रस प्यायल्यानंतर उलटी झाल्यासारखे वाटते. त्यांनी हा रस पिणे टाळावे. विशेषतः उन्हाळ्यात जर मळमळ होत असेल, तर हा रस पिऊ नये. कारण- या रसाच्या सेवनाने तुम्हाला उलटी होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    जर तुम्हाला उन्हाळ्यात पोटदुखीचा त्रास होत असेल, तर हा रस पिणे टाळावे. कारण- त्यात नायट्रेट असते. म्हणून हा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने पोटात दुखू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Who should not drink beetroot amla and carrot juice sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.