-
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतात. तसेच याव्यतिरिक्त ग्रह वक्री आणि मार्गी देखील होतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे, जो एका राशीत किमान अडीच वर्षं राहतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
१२ राशींचे संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला साधारण ३० वर्षांचा कालावधी लागतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीने २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश केला असून तो १३ जुलै २०२५ पासून वक्री होणार आहे. शनीची ही वक्री अवस्था काही राशींसाठी लाभदायी तर काही राशींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पुढील ४२ दिवस शनीचे कुंभ राशीतील गोचर वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचे कुंभ राशीतील गोचर मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील खूप खास असेल. प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
शनीचे कुंभ राशीतील गोचर पुढील काही दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पुढील ४२ दिवस ‘या’ तीन राशींवर फक्त शनीची कृपा; नोकरी, व्यवसायासह गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार
Shani Vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, शनीने २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश केला असून तो १३ जुलै २०२५ पासून वक्री होणार आहे.
Web Title: Shani rashi parivartan 25 these three zodic get health and success sap