• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. if you do these things before 8 am you will automatically lose weight sap

सकाळी ८ वाजण्याआधी ‘या’ गोष्टी केल्यास वजन आपोआप होईल कमी

Morning Habits For Weight Loss: तुमच्या दिवसाची सुरूवात चांगली करून तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता.

June 1, 2025 20:43 IST
Follow Us
  • Morning Habits For Weight Loss
    1/9

    अनियमित आहार, अपूर्ण झोप, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वाढत्या वजनाची समस्या सतावत आहे. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    तुमच्या दिवसाची सुरूवात चांगली करून तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता. परंतु, त्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    सकाळी लवकर उठल्याने शरीर सुदृढ राहते. तुम्ही लवकर उठून सकाळच्या कोवळ्या उन्हात वॉकला जा. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    सूर्यप्रकाशातून शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते, ज्यामुळे चयापचयदेखील सुधारते. हे वजन कमी करण्यासदेखील मदत करते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिऊन, तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. हे शरीराला डिटॉक्स करते आणि पचनक्रियादेखील सुधारते. तुम्ही लिंबू किंवा मध घालून कोमट पाणीदेखील पिऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9



    तुम्ही सकाळी ३०-४५ मिनिटे हलका व्यायाम किंवा योग करू शकता. तुम्ही योगामध्ये सूर्यनमस्कारदेखील करू शकता. त्यामुळे रक्ताभिसारण वाढण्यासह चयापचयदेखील सुधारते. योगा आणि ध्यान केल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. त्यामुळे सकाळी ८ वाजण्यापूर्वी नाश्ता आवर्जून करा. नाश्त्यामध्ये अंडी, ओट्स, फळं, ड्रायफुट्स यांचा समावेश करा. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवर मेसेज, रील्स, व्हिडीओ पाहणे टाळा. त्यामुळे तुमचा बराच वेळ वाया जातो. त्याऐवजी तुम्ही पुस्तक वाचा किंवा मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करा. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: If you do these things before 8 am you will automatically lose weight sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.