• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. meaningful gifts as per vastu shastra to strengthen bonds and homes jshd import pdb

गिफ्टमधूनच येईल नशिबात वळण? भेटमध्ये ‘या’ खास वस्तू दिल्या तर घरात वाढेल आनंद आणि ऐश्वर्य! काय सांगते वास्तुशास्त्र…

Vastu Shastra Gifts: प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देणे हा केवळ प्रेम दाखवण्याचा एक मार्ग नाही तर जर भेटवस्तू वास्तुशास्त्रानुसार निवडली तर ती व्यक्तीच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणू शकते. खालील भेटवस्तूंची यादी एकदा पाहाच!

Updated: June 3, 2025 19:39 IST
Follow Us
  • Vastu-Friendly Gifts for Your Loved Ones
    1/10

    सण-उत्सव असो, वाढदिवस असो किंवा एखादा खास प्रसंग आप्तस्वकीयांना दिले जाणारे गिफ्ट फक्त एक औपचारिकता नसते, तर ते प्रेम, शुभेच्छा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असते. पण, जर हे गिफ्ट वास्तुशास्त्रानुसार निवडले तर ते तुमच्या प्रिय व्यक्तींच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येऊ शकते. पुढील वास्तु गिफ्ट्स देणं ठरेल फायद्याचं!  

  • 2/10

    श्रीगणेशाची पितळेची मूर्ती
    वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजावर ठेवलेले पितळ्याचे श्रीगणेशा वास्तुदोष दूर करतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात. हे बुद्धी, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

  • 3/10

    क्रिस्टल कमळ
    वास्तुशास्त्रानुसार, उत्तर-पूर्व दिशेला ठेवलेले क्रिस्टल कमळ मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोगी ठरते, त्यामुळे घरात सकारात्मक लहरी निर्माण होतात.

  • 4/10

    वास्तु यंत्र
    वास्तुशास्त्रानुसार, हे यंत्र नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि घरात सुख-शांती आणि यशाचं वातावरण निर्माण करतं. ज्यांना घरात वास्तुदोष आहेत, त्यांना हे गिफ्ट सर्वोत्तम ठरतं. (जनसत्ता फोटो: अर्चना केशरी)

  • 5/10

    हत्तींची जोडी
    वास्तुशास्त्रानुसार, विशेषतः पांढऱ्या रंगाचे हत्ती हे सौभाग्य, शहाणपणा आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जातात. घराच्या किंवा ऑफिसच्या प्रवेशद्वारावर हे ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं.(छायाचित्र स्रोत: फ्रीपिक)

  • 6/10

    मातीचे शोपीसेस
    वास्तुशास्त्रानुसार, पृथ्वी तत्त्वाशी निगडित मातीच्या वस्तू घरात स्थिरता आणि समतोल निर्माण करतात, त्यामुळे हे शोपीसेस गिफ्ट देणं शुभ ठरतं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 7/10

    चांदीच्या वस्तू
    वास्तुशास्त्रानुसार, चांदीच्या वस्तू मानसिक शांती, समृद्धी आणि शीतलतेचं प्रतीक मानल्या जातात. एखाद्या विशेष व्यक्तीसाठी हे उत्तम गिफ्ट आहे.

  • 8/10

    लक्ष्मीचे चांदीचे नाणे, क्रिस्टल कासव व लाफिंग बुद्धा
    वास्तुशास्त्रानुसार, हे सर्व समृद्धी, सौभाग्य आणि आर्थिक स्थैर्याचं प्रतीक आहे. हे गिफ्ट्स केवळ आकर्षकच नाहीत, तर नशीब उजळवणारेही ठरतात. (छायाचित्र स्रोत: फ्रीपिक)

  • 9/10

    मनी प्लांट आणि लकी बांबू
    वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट आर्थिक समृद्धी आणतो, तर लकी बांबू आयुष्यात प्रगती, सौभाग्य आणि आरोग्य वाढवतो. आजच्या काळात ही झाडं भेटवस्तू म्हणून देणं एक लोकप्रिय आणि अर्थपूर्ण पर्याय मानला जातो. हे केवळ आकर्षकच नाहीत, तर शुभतेचंही प्रतीक आहेत. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 10/10

    पुस्तके आणि स्टेशनरी
    विद्यार्थ्यांसाठी किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पुस्तकं आणि स्टेशनरी देणं ज्ञान, प्रेरणा आणि प्रगतीचं प्रतीक आहे. एकाहून अधिक पुस्तकांचा संच देणं अधिक शुभ मानलं जातं. (फोटो सौजन्य : Pexels)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsवास्तू टिप्सVastu Tips

Web Title: Meaningful gifts as per vastu shastra to strengthen bonds and homes jshd import pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.