-
हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीला खूप महत्वपूर्ण मानले जाते. येत्या ६ जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या एकादशीचा शुभ दिवस काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानला जाईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
कारण, या दिवशी बुध ग्रह आपली स्वराशी असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्यामुळे खास योग निर्माण होईल. ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पडेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधाचे राशी परिवर्तन मेष राशीसाठी लाभकारी ठरेल. या काळात आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधाचा मिथुन राशीतील प्रवेश मिथुन राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा मिथुन राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
गडगंज श्रीमंतीचे सुख मिळणार; निर्जला एकादशीचा शुभ दिवस ‘या’ तीन राशीसाठी ठरणार खूपच खास
Budh Gochar 2025: मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे खास योग निर्माण होईल. ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पडेल.
Web Title: Budh gochar on nirjala ekadashi these three zodic get wealhty sap