• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. sonam kapoor birthday special full day diet plan revealed balanced diet to inspire your fitness journey svk

सोनम कपूर बर्थडे स्पेशल : जाणून घ्या फिटनेस क्वीन सोनम कपूरचा दिवसभराचा हेल्दी डाएट प्लॅन – अभिनेत्रीने स्वतः उघड केला तिच्या फिटनेसचा गुपित फॉर्म्युला

सोनम कपूर वाढदिवस: बॉलिवूडची फॅशन आयकॉन आणि अभिनेत्री सोनम कपूर तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला सोनम कपूरच्या डाएट आणि हेल्दी रूटीनबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे ती इतकी तंदुरुस्त आणि उत्साही राहते.

June 9, 2025 15:03 IST
Follow Us
  • Sonam Kapoor Turns a Year Older Shares What Keeps Her Young and Healthy
    1/12

    बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर आज (९ जून २०२५) उत्साहात वाढदिवस साजरा करत आहे. केवळ तिच्या ग्लॅमरस लूकसाठीच नव्हे, तर जबरदस्त फिटनेससाठीही ती चाहत्यांची फेव्हरेट ठरली आहे. (फोटो स्रोत: @sonamkapoor/instagram)

  • 2/12

    काही काळापूर्वी सोनम कपूरने तिच्या “मी दिवसात काय खाते” ह्या खास दिनचर्येचे गुपित इन्स्टाग्राम रीलद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत धमाका केला होता, ज्यामध्ये तिने तिचा हेल्दी आहार, फिटनेस मंत्र आणि तंदुरुस्त राहण्यामागचं संपूर्ण रहस्य उघड केलं. (छायाचित्र स्रोत: @sonamkapoor/instagram)

  • 3/12

    सकाळी ६ वाजता ती एक ग्लास कोमट लिंबू पाणी पिते, जे शरीराला डिटॉक्स करण्यास, पचन सुधारण्यास आणि हायड्रेशनसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
    यानंतर ती घेते खास कॉफी, ओट मिल्क, कोलेजन आणि चॉकलेटचं परफेक्ट कॉम्बिनेशन.
    कोलेजन त्वचेला तेजस्वी बनवतो, केसांना मजबूत ठेवतो आणि सांध्यांच्या आरोग्यासाठीही वरदान ठरतो. हे एक असे मॉर्निंग रूटीन आहे, जे आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही टिकवून ठेवते. (छायाचित्र स्रोत: @sonamkapoor/instagram)

  • 4/12

    सकाळी ६:४५ – आरोग्यदायी एनर्जीचा डोस.
    सोनमच्या फिटनेस रूटीनमध्ये संध्याकाळचाही खास टप्पा आहे. सुमारे ४५ मिनिटांनंतर ती घेते भिजवलेले बदाम आणि ब्राझील नट्स, जे नैसर्गिक प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्सचा उत्तम स्रोत आहेत. (छायाचित्र स्रोत: @sonamkapoor/instagram)

  • 5/12

    सकाळी ९:४५ – एनर्जीने भरलेला हेल्दी ब्रेकफास्ट.
    सोनम कपूरचा नाश्ता असतो सोपा, पण अत्यंत ???पौष्टिक अंडी??? आणि टोस्टचा परिपूर्ण मेळ.
    हा संतुलित नाश्ता तिला दिवसभर ताजेतवाने, अ‍ॅक्टिव्ह आणि फिट ठेवतो. (छायाचित्र स्रोत: @sonamkapoor/instagram)

  • 6/12

    दुपारी १:४५ – चव आणि आरोग्याची परिपूर्ण जुगलबंदी.
    सोनम कपूरच्या दुपारच्या जेवणात असतो स्वादिष्ट चिकन अरेबियाटा पास्ता, मसालेदार सॉसने भरलेला आणि प्रथिनांनी परिपूर्ण चिकनचा शानदार मेळ. (छायाचित्र स्रोत: @sonamkapoor/instagram)

  • 7/12

    दुपारी ४ वाजता – एनर्जी रिचार्जचा खास कॉफी ब्रेक. (छायाचित्र स्रोत: @sonamkapoor/instagram)

  • 8/12

    संध्याकाळी ५:१५ – पतीसोबत खास नाश्त्याचा आनंद.
    सोनम कपूर संध्याकाळी ५:१५ वाजता आपला पती आनंद आहुजासोबत वेळ घालवते आणि स्वादिष्ट चिकन टोस्ट खाते.(छायाचित्र स्रोत: @sonamkapoor/instagram)

  • 9/12

    संध्याकाळी ७ वाजता – हलक्या पण पौष्टिक रात्रीच्या जेवणाची निवड.
    रात्रीच्या जेवणात सोनम एक गरमागरम, सौम्य सूप घेते जे हलके असते आणि पचनासदेखील मदत करते. (छायाचित्र स्रोत: @sonamkapoor/instagram)

  • 10/12

    हायड्रेशन – सोनमच्या सौंदर्य आणि ऊर्जेमागचं गुपित!
    सोनम कपूर दिवसभरात नियमितपणे ३ ते ४ लिटर पाणी पिते, जे तिच्या ताजेतवाने त्वचेचं आणि अ‍ॅक्टिव्ह लाइफस्टाइलचं रहस्य आहे. (छायाचित्र स्रोत: @sonamkapoor/instagram)

  • 11/12

    सोनम कपूरच्या आरोग्याचा गुपित मंत्र – चव आणि पोषणाचा अद्भुत समतोल!
    सोनमची डाएट रूटीन हे सिद्ध करतं की निरोगी अन्न चविष्टही असू शकतं. तिच्या प्रत्येक जेवणात पोषणमूल्य, योग्य वेळेचं पालन आणि चव यांचा अचूक ताळमेळ पाहायला मिळतो. (छायाचित्र स्रोत: @sonamkapoor/instagram)

  • 12/12

    सोनमची ही इन्स्टाग्राम रील हेल्दी लाइफस्टाइलसाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शक आहे आणि अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे. खासकरून त्यांच्यासाठी, जे निरोगी पण चविष्ट आहाराच्या शोधात आहेत. तिच्या डाएट प्लॅनमधून तुम्हीदेखील सहज काही सोप्या आणि उपयुक्त टिप्स घेऊ शकता, ज्या तुमचं आरोग्य टिकवण्यास मदत करतील आणि रोजचा आहार रुचकरही बनवतील. (छायाचित्र स्रोत: @sonamkapoor/instagram)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Sonam kapoor birthday special full day diet plan revealed balanced diet to inspire your fitness journey svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.