-
ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रहांच्या राशी परिवर्तनाने शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तर सूर्याला पिता, मान-सन्मान आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानले जाते. सूर्य ग्रह प्रत्येक महिन्यामध्ये राशी परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, १५ जून रोजी सूर्य मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार असून ६ जून रोजी बुधदेखील याच राशीत प्रवेश केला आहे. ज्यामुळे मिथुन राशीमध्ये बुधादित्य राजयोग निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
बुधादित्य राजयोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी असेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल.आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
बुधादित्य राजयोगाचा मिथुन राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीसाठी बुधादित्य राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
बुधादित्य राजयोगामुळे अचानक धनलाभाचे संकेत; ‘या’ तीन राशींची होणार नुसती चांदी
Budhaditya Rajyog: पंचांगानुसार, १५ जून रोजी सूर्य मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार असून ६ जून रोजी बुधदेखील याच राशीत प्रवेश केला आहे
Web Title: Budh and surya make budhaditya rajyog financial gain these three zodiac signs will be lucky sap