• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. hairstyles upgrade look 17 best hairstyles spl

बदलत्या जगाबरोबर तुम्हीही व्हा अपग्रेड; २०२५ मधल्या ‘या’ ट्रेंडिंग १७ हेअर स्टाईलने बदला तूमचा लूक, सर्वजण होतील अवाक!

महिलांना हेअरस्टाईल लूक आणखी आकर्षक बनवतात. २०२५ मध्ये हे १७ हेअरस्टाईल खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. तुम्ही ऑफिसपासून पार्टी आणि लग्नापर्यंत हे हेअरस्टाईल ट्राय करू शकता.

June 14, 2025 08:00 IST
Follow Us
  • best hair styles for 2025
    1/19

    प्रत्येक स्त्री स्टायलिश दिसण्यासाठी खूप मेहनत घेते. ती तिच्या कपड्यांपासून ते तिच्या मेकअप आणि केशरचनेपर्यंत सर्वकाही खास बनवण्याचा प्रयत्न करते. (Photo: Avika/Facebook)

  • 2/19

    आकर्षक दिसण्यासाठी स्त्रिया वेळोवेळी हेअरस्टाईल बदलत राहतात. सध्या काही हेअरस्टाईल खूप ट्रेंडिंग आहेत. स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही हे हेअर लूक्सदेखील ट्राय करू शकता. चला पाहूयात… (Photo: Avika/Facebook)

  • 3/19

    १- जर तुम्ही साडी नेसत असाल तर ही हेअरस्टाईल परिपूर्ण आहे. यामध्ये तुमचा लूक नेहमीपेक्षा थोडा वेगळा दिसेल. (Photo: Avika/Facebook)

  • 4/19

    २ – जर तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामात कट आउट ड्रेस घातला असेल, तर त्यासोबत लो पोनीटेल हेअरस्टाईल छान दिसेल. (Photo: Avika/Facebook)

  • 5/19

    ३- जर तुम्ही बिझनेस मीटिंगला जात असाल, तर बन हेअरस्टाईल तुमच्या फॉर्मल लूकवर परफेक्ट दिसेल. (Photo: Avika/Facebook)

  • 6/19

    ४- व्हेकेशनमध्ये तुम्ही लो पोनीटेल हेअरस्टाईलमध्ये खूप सुंदर दिसाल. यावेळी तुम्ही कानांवर फुले लावली तर ते तुमच्या लूकमधलं सौंदर्य आणखीन वाढवतील. (Photo: Avika/Facebook)

  • 7/19

    ५- जर तुम्ही पार्टीला जात असाल तर ही चॉपी कट हेअरस्टाईल करा. तुम्ही खूपच सुंदर दिसाल. (Photo: Avika/Facebook)

  • 8/19

    ६- जर तुम्ही पारंपरिक पोशाख घातला असेल तर तुम्ही स्ट्रेट हेअर स्टाईल (सरळ केस) ठेवू शकता. (Photo: Avika/Facebook)

  • 9/19

    ७- कोणत्याही पाश्चात्य पोशाखासाठी मिनिमलिस्टिक हेअरकट परिपूर्ण आहे. यामध्ये तुमचा लूक थोडासा वेगळा दिसेल. (Photo: Avika/Facebook)

  • 10/19

    ८- जर तुम्ही पार्टीला जात असाल तर तुम्ही वेव्ही हेअरस्टाइल ठेवू शकता. (Photo: Avika/Facebook)

  • 11/19

    ९- तुम्ही ही केशरचना कोणत्याही एथनिक पोशाखासोबत ठेवू शकता. ती तुमच्या सौंदर्यात भर घालेल. (Photo: Avika/Facebook)

  • 12/19

    १०- जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा काही खास कामासाठी जात असाल तर वेव्ही हेअरस्टाईल वापरा. यामुळे तुमचा लूक आणखी छान दिसेल. (Photo: Avika/Facebook)

  • 13/19

    ११- मिनी ड्रेसवरही तुम्ही तुमच्या केसांना वेव्ही हेअरस्टाईल लूक देऊ शकता. (Photo: Avika/Facebook)

  • 14/19

    १२- जर तुम्ही साडी घातली असेल तर तुम्ही तुमच्या केसांना हा लूक देऊ शकता. यामध्ये तुम्ही खूप स्टायलिश दिसाल. (Photo: Avika/Facebook)

  • 15/19

    १३- वन-पीस ड्रेस असो किंवा सूट, तुम्ही तुमच्या केसांना हा स्टायलिश लूक देऊ शकता. यासह, कमीत कमी मेकअपसह तुमचा लूक सर्वांना आवडेल. (Photo: Avika/Facebook)

  • 16/19

    १४- जर तुम्हाला बन हेअरस्टाईल आवडत असेल तर हा लूक परफेक्ट आहे. जर तुम्ही वन पीस घालणार असाल तर हा लूक नक्की ट्राय करा. (Photo: Avika/Facebook)

  • 17/19

    १५- जर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात किंवा उत्सवात साडी नेसत असाल तर वेव्ही हेअर लूक ट्राय करा, त्यामुळे तुमचा लूक थोडा अधिक स्टायलिश होईल. (Photo: Avika/Facebook)

  • 18/19

    १६- जर तुम्ही सूट किंवा साडी घातली असेल तर तुमचे केस मोकळे ठेवा. फक्त त्यांना थोडासा व्हेव्ही लूक द्या तो तुमचे सौंदर्य वाढवेल. (Photo: Avika/Facebook)

  • 19/19

    १७- हे सर्व केसांचे लूक हल्ली खूपच ट्रेंडीगला आहेत. जर तुम्ही पार्टी, फंक्शन, फेस्टिव्हल किंवा लग्नाला जात असाल तर तुम्ही यापैकी कोणताही लूक ट्राय करू शकता. (Photo: Avika/Facebook)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Hairstyles upgrade look 17 best hairstyles spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.