• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. is basil beneficial for weight loss sap

तुळस वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे का?

Tulsi for Weight Loss: तुळशीसारखे नैसर्गिक उपाय बहुतेकदा सुरक्षित मानले जातात, परंतु त्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी योग्य दृष्टिकोन आवश्यक आहे.

June 14, 2025 23:40 IST
Follow Us
  • tulsi for weight loss
    1/9

    तुळस शतकानुशतके आयुर्वेदिक उपचारांमध्ये एक प्रमुख घटक आहे, जो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या, ताण कमी करण्याच्या आणि पचनास मदत करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. पण, तुळस पोटाची चरबी जाळण्यास मदत करू शकते का? (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    अनेकांना असा विश्वास आहे की, तुळशीचे चयापचय वाढवणारे आणि दाहक-विरोधी गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करू शकतात, विशेषतः जेव्हा संतुलित आहार आणि व्यायामासह ते एकत्रित केले जाते.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9


    तुळशीसारखे नैसर्गिक उपाय बहुतेकदा सुरक्षित मानले जातात, परंतु त्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी योग्य दृष्टिकोन आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    सल्लागार आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक कनिक्का मल्होत्रा इंडियन एक्स्प्रेसला सांगतात की, तुळस ही एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे, जी लिपिड प्रोफाइल सुधारून आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करून चयापचय वाढवू शकते; ज्यामुळे ती कोणत्याही वजन व्यवस्थापन योजनेत एक मौल्यवान भर टाकते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    तिचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म डिटॉक्सिफिकेशन आणि ताण कमी करण्यास मदत करतात, अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत करतात. तुळस थेट पोटाच्या चरबीला लक्ष्य करत नसली तरी तिचे चयापचय फायदे संतुलित आहार आणि नियमित व्यायामासह जोडल्यास पोटाभोवतीच्या चरबीसह एकूण वजन कमी करण्यास मदत करू शकते.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    त्या पुढे म्हणातात की, वजन कमी करण्याच्या धोरणात तुळशीचा समावेश करू इच्छिणाऱ्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, पोटाच्या चरबीवर होणाऱ्या थेट परिणामाबद्दल मर्यादित संशोधन आहे, म्हणूनच व्यापक वजन व्यवस्थापन दृष्टिकोनाचा भाग म्हणून तुळशीचा वापर करण्याची शिफारस केली जाते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    ८-१० ताजी पाने किंवा १ चमचा सुकलेली पाने १० मिनिटे उकळत्या पाण्यात भिजवून ठेवल्याने चयापचय प्रभावीपणे वाढते आणि पचनास मदत होते. दिवसातून एकदा किंवा दोनदा, शक्यतो रिकाम्या पोटी, ते प्यायल्याने भूक कमी होण्यास आणि चयापचय प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    तुळशीची पाने घालल्याने अँटिऑक्सिडंट फायदे मिळू शकतात आणि पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Is basil beneficial for weight loss sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.