• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. navpancham rajyog 2025 these three zodic will be happy sap

नवपंचम राजयोग देणार भरपूर यश अन् भरपूर पैसा, ‘या’ तीन राशींचे लोक होणार मालामाल

Navpancham Rajyog 2025: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवज्यात हे दोन्ही एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील. ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल.

June 15, 2025 18:59 IST
Follow Us
  • Saturn-Mercury conjunction
    1/9

    ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा शुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/9

    ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला न्याय आणि कर्मफळदाता म्हटले जाते. तर, बुध ग्रहाला वाणी, बुद्धीचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 3/9

    ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवज्यात हे दोन्ही एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 4/9

    ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. हा राजयोग काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी ठरेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 5/9

    मिथुन राशीच्या व्यक्तींनाही हा शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 6/9


    कर्क राशीसाठी हा राजयोग अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 7/9

    हा शुभ राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात जमीन खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/9

    (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrology

Web Title: Navpancham rajyog 25 these three zodic will be happy sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.