-
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा शुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला न्याय आणि कर्मफळदाता म्हटले जाते. तर, बुध ग्रहाला वाणी, बुद्धीचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
जुलै महिन्यामध्ये शनी, बुध आणि नेपच्युन ग्रह वक्री होणार आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या ग्रहांच्या वक्री चालीचा काही राशींवर विशेष प्रभाव पाहायला मिळेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
वृषभ राशीसाठी शनी, बुध आणि नेपच्युनची वक्री चाल अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हा शुभ राजयोग कर्क राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात जमीन खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींनाही शनीची वक्री चाल खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
जुलैमध्ये ‘या’ तीन राशी कमावणार भरपूर पैसा; शनी, बुध अन् नेपच्यून देणार घवघवीत यश
Retrograde Planet Impact: जुलै महिन्यामध्ये शनी, बुध आणि नेपच्युन ग्रह वक्री होणार आहेत. या ग्रहांच्या वक्री चालीचा काही राशींवर विशेष प्रभाव पाहायला मिळेल.
Web Title: Shani budh and neptune vakri in july month three rashi will be successfull sap