• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. avoid these 5 places for home chanakya neeti svk

चुकूनही ‘या’ पाच ठिकाणी घर बांधू नका; चाणक्य नीतीनुसार इथे स्वप्नातलं घरही बनतं संकटाचं कारण

चाणक्य नीति गृहनिर्माण टिप्स: चाणक्य नीतिनुसार, या पाच ठिकाणी कधीही घर बांधू नये. अशी ठिकाणे नरकापेक्षा कमी नाहीत.

June 19, 2025 11:03 IST
Follow Us
  • Home construction Vastu tips
    1/10

    घर… प्रत्येक माणसाचं एक स्वप्न!
    आपलं स्वतःचं छोटंसं का होईना पण एक घर असावं, ही प्रत्येकाच्या मनाची आतून उठणारी आर्त इच्छा असते. या एका स्वप्नासाठी माणूस दिवसरात्र मेहनत करतो, छोट्या छोट्या गोष्टींसाठी बचत करतो आणि कष्टाचं घर बांधतो. (फोटो: अनस्प्लॅश)

  • 2/10

    पण कधी कधी नवीन घरात पाऊल ठेवताच अडचणींना सुरुवात होते. इतकं स्वप्नवत घर असूनही त्रास का होतोय हेच समजेनासं होतं… (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 3/10

    आचार्य चाणक्य आपल्या नीतिशास्त्रात सांगतात. पाच ठिकाणी चुकूनही घर बांधू नये. अशा जागा दुःख, संकट आणि अशांतीने भरलेल्या असतात, जणू काही नरकाचाच अनुभव देणाऱ्या. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 4/10

    १. चाणक्य नीती सांगते — जिथे भीतीचं वातावरण असतं, अशा ठिकाणी घर बांधणं टाळा. अशा जागा केवळ संकटांना आमंत्रण देतात. (फोटो: अनस्प्लॅश)

  • 5/10

    २. जिथे ना समाजाची भीती ना कायद्याचा धाक, तिथे घर बांधणं धोकादायक ठरू शकतं. अशा ठिकाणी तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला कायमचा धोका असतो. चाणक्य नीती सांगते, जिथे लज्जा आणि मर्यादा राहिलेल्या नाहीत तिथे घर बांधणं टाळा. अशा ठिकाणी मान-सन्मान कधीच मिळत नाही. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 6/10

    ३. चाणक्य नीती सांगते जिथे लज्जा आणि मर्यादा राहिलेल्या नाहीत, तिथे घर बांधणं टाळा. अशा ठिकाणी मान-सन्मान कधीच मिळत नाही. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 7/10

    ४. चाणक्य म्हणतात, जिथे दान, त्याग आणि सहृदयता नाही, अशा ठिकाणी घर काय भाड्यानेही राहू नये! अशी जागा नात्यांपेक्षा स्वार्थाने भरलेली असते. (फोटो: अनस्प्लॅश)

  • 8/10

    ५. जिथे उपजीविकेचा मार्गच नाही, तिथे स्थायिक होणं म्हणजे संकटाला आमंत्रण! चाणक्य म्हणतात, अशा ठिकाणी घर बांधणं तर सोडाच थांबणंही धोकादायक ठरू शकतं. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 9/10

    घर बांधताना केवळ सुंदर जागा नाही, तर उपजीविकेचा आधारही महत्त्वाचा असतो. जिथे कमाईचं साधन नाही तिथे जीवन टिकूच शकत नाही, म्हणूनच घरासाठी जागा निवडताना उत्पन्नाचे स्रोत नक्की लक्षात ठेवा. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

  • 10/10

    ६. शास्त्रानुसार वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या जागांपासून दूर राहा. अशा ठिकाणी वाईट ऊर्जा दडलेली असते, जी घरात कलह, अस्वस्थता आणि मानसिक त्रास निर्माण करू शकते. घर बांधण्यापूर्वी त्या जागेचा इतिहास जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Avoid these 5 places for home chanakya neeti svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.