• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sobhita dhulipala natural look tamil nadu photos viral svk

Photos: निसर्गाच्या कुशीत सोभिता धुलीपालाने घालवले मोहक क्षण, पाहा फोटो

शोभिता धुलिपाला सध्या तमिळनाडूमध्ये सूर्यस्नानाचा आनंद घेत असून, तिचे साधेपण आणि नैसर्गिक सौंदर्य सोशल मीडियावर भाव खात आहे.

Updated: July 25, 2025 18:28 IST
Follow Us
  • sobhita dhulipala
    1/8

    बॉलीवूडची सौंदर्यवती व गुणी अभिनेत्री सोभिता धुलिपाला सध्या तमिळनाडूच्या निसर्गरम्य वातावरणात सूर्यस्नान करीत आहे.

  • 2/8

    तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले काही मनमोहक क्षण सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

  • 3/8

    ‘Moments in the sun’ अशी कॅप्शन तिने तिच्या पोस्टला दिली आहे.

  • 4/8

    या छायाचित्रांमध्ये सोभिताचा साधेपणा आणि नैसर्गिक सौंदर्य प्रकर्षाने दिसून येत आहे.

  • 5/8

    तिने एक हलक्या रंगाचा फिटेड टॉप आणि निळी जीन्स परिधान केली असून, सोबत स्टायलिश सनग्लासेस आणि एका तपकिरी रंगाची स्लिंग बॅग घेतली आहे.

  • 6/8

    तिचे नैसर्गिक कुरळे केस तिच्या व्यक्तिमत्त्वाला आणखीनच आकर्षक बनवीत आहेत.

  • 7/8

    चित्रपटांच्या चकचकीत दुनियेपलीकडे सोभिता धुलिपालाचे हे नैसर्गिक आणि साधेसुधे क्षण तिच्या चाहत्यांना खूप भावले आहेत

  • 8/8

    (सर्व फोटो सौजन्य : सोभिता धुलीपाला/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Actress sobhita dhulipala natural look tamil nadu photos viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.