-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या बुध ग्रह चंद्राच्या कर्क राशीत विराजमान असून ३० ऑगस्टपर्यंत तो याच राशीत राहणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच तो मीन राशीत केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करत आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्या राशींना करिअर, नोकरी आणि पदोपदी यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी केंद्र त्रिकोण राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हा राजयोग कुंभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात पदोपदी यश मिळवून देईल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
केंद्र त्रिकोण राजयोग मीन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मनासारखी नोकरी मिळेल.या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. भौतिक सुख प्राप्त कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
बुधाचा केंद्र त्रिकोण राजयोग ‘या’ तीन राशींना प्रेम, पैसा अन् करिअरमध्ये यश देणार
Budh Gochar 2025: सध्या बुध ग्रह चंद्राच्या कर्क राशीत विराजमान असून ३० ऑगस्टपर्यंत तो याच राशीत राहणार आहे. तसेच तो मीन राशीत केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करत आहे.
Web Title: Budh kendra trikon rajyog these three zodic get happy life sap