• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to increase personal loan approval chances check personal loan approval tips in marathi rak

Personal Loan: पर्सनल लोन मिळत नाहीये? जाणून घ्या लवकर मिळवण्यासाठी काय करावं

Personal Loan: पर्सनल लोन लवकर मिळावे यासाठी काय करावे ते आपण आज जाणून घेणार आहोत.

July 17, 2025 20:35 IST
Follow Us
  • पर्सनल लोन लवकर मिळावे यासाठी काय करावे ते आपण आज जाणून घेणार आहोत. यासाठी पहिल्यांदा तुमचा क्रेडिट स्कोअर जाणून घ्या - कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर तपासा आणि तो ७५० किंवा त्याहून अधिक ठेवा. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)
    1/10

    पर्सनल लोन लवकर मिळावे यासाठी काय करावे ते आपण आज जाणून घेणार आहोत. यासाठी पहिल्यांदा तुमचा क्रेडिट स्कोअर जाणून घ्या – कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर तपासा आणि तो ७५० किंवा त्याहून अधिक ठेवा. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)

  • 2/10

    क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरा

    सर्व ईएमाय आणि कार्ड बिल योग्य वेळेवर बरा, यामुळे तुम्ही विश्वासार्ह असल्याचे दिसून येते. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)

  • 3/10

    ३० टक्के क्रेडिट लिमिटचा वापर करा

    तुमच्या कार्डच्या लिमिटचा जास्त वापर करू नका, खर्च कमी आणि स्कोर जास्त ठेवा. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)

  • 4/10

    अनेक कर्ज किंवा कार्ड एकदाच घेऊ नका

    सतत नवे कर्ज किंवा कार्डसाठी अर्ज केल्याने तुमचा स्कोर कमी होऊ शकतो, त्यामुळे यापासून दूर राहा. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)

  • 5/10

    डेब्ट-टू-इनकम रेशो ४० टक्क्यांपेक्षा कमी ठेवा

    लक्षात ठेवा की तुमचे एकूण ईएमआय आणि थकबाकी तुमच्या पगाराच्या ४०% पेक्षा जास्त नसावी. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)

  • 6/10

    आधी घेतलेले कर्ज आधी फेडा

    नवीन कर्ज घेण्यापूर्वी आधीचे कर्ज फेडून टाका, यामुळे नवीन कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)

  • 7/10

    कर्जाची रक्कम आणि कालावधी योग्य तोच निवडा

    तुमच्या उत्पन्न, जबाबदारी आणि गरजेनुसार कर्जाची रक्कम आणि तो फेडण्यासाठी मिळणारा वेळ निवडा. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)

  • 8/10

    योग्य बँक किंवा फायनान्सर निवडा

    अशाच संस्था निवडा ज्यांच्या एलिजिबिलिटी अटी या तुमच्या प्रोफाईली जुळतील. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)

  • 9/10

    इन्कम स्टॅबिलिटी दाखवा

    सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, आयटी रिटर्न सारखी कागदपत्रे तयार ठेवा. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)

  • 10/10

    नोकरीत एकसंधता आवश्यक

    कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी किमान ६ महिने एकाच ठिकाणी नोकरीत असणे फायदेशीर ठरते. (फोटो- फ्रीपीक)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: How to increase personal loan approval chances check personal loan approval tips in marathi rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.