• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to stop water leakage from tap in bathroom or how to repair water tap leaking asp

तुमच्याही बाथरूममधला नळ सारखा गळतो? मग लगेच करा ‘हा’ पैसा अन् वेळ वाचवणारा एक सोपा उपाय…

How To Repair Water Tap Leaking: अनेकदा बाथरूम, बेसिनचा नळ बंद केल्यावर पाण्याचे थेंब सतत टपकत असतात. त्यामुळे सतत पाणी टपकण्याचा आवाज ऐकून त्रास होतो आणि त्याचबरोबर पाणीही वाया जाते.

July 31, 2025 00:58 IST
Follow Us
  • How to stop water leakage from tap in basin
    1/8

    अनेकदा बाथरूम, बेसिनचा नळ बंद केल्यावर पाण्याचे थेंब सतत टपकत असतात. त्यामुळे सतत पाणी टपकण्याचा आवाज ऐकून त्रास होतो आणि त्याचबरोबर पाणीही वाया जाते. ही समस्या सोडविण्यासाठी अनेकदा तुम्ही प्लंबरला बोलावता, मग तो दुरुस्त करण्यासाठी खूप पैसे घेतो. पण, जर तुम्हाला हा खर्च वाचवायचा असेल, तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/8

    आम्ही तुम्हाला नळातून गळणारे पाणी कसे थांबवायचे यासाठी एक सोपी टीप सांगणार आहोत. या टीपच्या मदतीने तुमच्या गळणाऱ्या नळाची समस्या काही मिनिटांत दूर होईल…(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/8

    १. नळाचा वॉशर बदला – नळाच्या आतमध्ये एक लहान रबर वॉशर असतो; जो पाण्याचा प्रवाह थांबवतो. जर त्याचे नुकसान झाले असेल, तर नळातून पाणी गळायला लागते. अशा परिस्थितीत तुम्ही वॉशर बदलण्याची गरज आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/8

    २.अशा प्रकारे करा दुरुस्ती – सगळ्यात पहिल्यांदा नळ बंद करा. त्यानंतर स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने नळाचे हँडल काढा. हँडल काढल्यावर तुम्हाला वॉशर दिसेल. आता तो बदला. तुम्हाला हे वॉशर हार्डवेअरवर सहज सापडेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/8

    ३. नळाचे कंपोनंट्स घट्ट करा – अनेकदा नळाच्या जास्त वापरामुळे त्यातील स्क्रू किंवा नट सैल होऊन जातात. अशा परिस्थितीत पाणी गळण्याची समस्या उद्भवते. तर ही समस्या टाळण्यासाठी नळाचे कंपोनेंट्स घट्ट करा आणि नळ पुन्हा लावून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/8

    तसेच ‘या’ २ गोष्टी लक्षात ठेवा…
    १. नळ उघडल्यावर तो पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/8

    २. नळ उघडण्यापूर्वी मुख्य पाणीपुरवठा बंद करा.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/8

    या सोप्या टीपचा उपयोग करून तुम्ही तुमच्या घरातील गळणारा नळ सहजपणे दुरुस्त करू शकता आणि पाण्याचा अपव्यय टाळू शकता. तुम्हीही हा उपाय घरी नक्की ट्राय करून बघा आणि काय फरक पडतो ते आम्हाला कमेंटमधून कळवा.(फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How to stop water leakage from tap in bathroom or how to repair water tap leaking asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.