• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these five foods that harmful for your eye health expert warning svk

डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे ‘हे’ ५ पदार्थ

डोळ्यांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. कारण- काही घटक रेटिना आणि रक्ताभिसरणावर नकारात्मक परिणाम करतात.

August 9, 2025 18:28 IST
Follow Us
  • eye health
    1/6

    डोळ्यांचे आरोग्य तुमच्या आहारापासून सुरू होते; पांढरा ब्रेड, पास्ता व रिफाइंड कार्ब्समुळे रक्तातील साखर वाढते आणि त्यामुळे=डोळ्यांच्या पडद्याच्या पेशींना हानी पोहोचू शकते. (स्रोत: फ्रीपिक)

  • 2/6

    अल्कोहोल
    अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन करण्यामुळे डोळे डिहायड्रेट होतात, व्हिटॅमिन ए च्या शोषणात अडथळा निर्माण होतो आणि रात्रीच्या वेळेसही दृष्टी चांगली राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या डोळ्यांच्या नसांचे नुकसान होऊ शकते.(स्रोत: फ्रीपिक)

  • 3/6

    जास्त प्रमाणात तेल
    ट्रान्स फॅट्स आणि हायड्रोजनेटेड तेलांमुळे मॅक्युलर डीजनरेशनची शक्यता वाढते, ज्यामुळे वयानुसार डोळ्यांच्या दृष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतृो. (स्रोत: फ्रीपिक)

  • 4/6

    नूडल्स
    इन्स्टंट नूडल्स आणि पॅकेज्ड स्नॅक्समध्ये असणारा मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG) जास्त प्रमाणात असल्यास डोळ्यांसाठी धोकादायक असलेल्या एक्सायटोटॉक्सिसिटीचा धोका वाढतो. (स्रोत: फ्रीपिक)

  • 5/6

    तळलेले अन्न
    तळलेले व प्रक्रिया केलेले अन्न डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक असते. त्यामुळे रक्ताभिसरण खराब होते आणि डोळ्यांच्या ऊतींचा जलद नाश होऊ शकतो. (स्रोत: फ्रीपिक)

  • 6/6

    जास्त प्रमाणात मीठ
    मिठाच्या अत्याधिक सेवनामुळे उच्च रक्तदाब होऊन, डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीसारखा गंभीर आजार उद्भवू शकतो. (स्रोत: फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: These five foods that harmful for your eye health expert warning svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.