• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. monsoon tips for immunity these 10 best fruits to stay healthy and energised svk

पावसाळ्यात तंदुरुस्ती, ताजेतवानेपणा आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी ‘ही’ १० उत्तम फळं

पावसाळ्यात सर्दी-खोकल्यापासून बचाव करणारी आणि ऊर्जा टिकवणारी १० खास फळं

August 11, 2025 16:05 IST
Follow Us
  • Monsoon season is a treat for the senses - cool winds, fresh greenery all around and tasty seasonal fruits that are as healthy as they are delicious. Nature gives us special fruits during this time that not only please our taste buds but also help strengthen our immunity. They protect us from colds, flu and other seasonal infections, while keeping us fresh, active, and healthy even in unpredictable weather. Here are 10 popular monsoon fruits you should add to your diet for natural immunity and overall wellness.
    1/11

    पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता आणि हवामानातील बदलामुळे सर्दी, पचनाचे त्रास व थकवा वाढतो. अशा वेळी रोगप्रतिकार शक्ती व ऊर्जा वाढवणारी ही १० फळं उपयुक्त ठरतात. (प्रतिमा: पेक्सेल्स)

  • 2/11

    चेरी
    अँटिऑक्सिडंट्सने भरपूर चेरी शरीरातील जळजळ कमी करून रोगप्रतिकार शक्ती वाढवते. पावसाळ्यात होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण करते. (प्रतिमा: पेक्सेल्स)

  • 3/11

    लिची
    पाण्याचे प्रमाण जास्त असलेली आणि जीवनसत्त्व सी व अँटिऑक्सिडंट्सने युक्त लिची हायड्रेशन राखते व शरीराला थंडावा देते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त. (प्रतिमा: फ्रीपिक)

  • 4/11

    जांभूळ
    जांभूळ पचन सुधारण्यास मदत करते. त्यात अँटिऑक्सिडंट्स भरपूर असून, रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. (प्रतिमा: फ्रीपिक)

  • 5/11

    पेरू
    फायबर आणि जीवनसत्त्व सीने भरलेला पेरू पचन सुधारतो, सर्दी-खोकल्यापासून बचाव करतो आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो. (प्रतिमा: पेक्सेल्स)

  • 6/11

    मनुका
    मनुक्यामध्ये लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. ते हिमोग्लोबिन वाढवतात, ऊर्जा टिकवतात आणि पचन सुधारतात. (प्रतिमा: फ्रीपिक)

  • 7/11

    पेर (Pear)
    पेर हे रसाळ व गोडसर फळ असून, फायबर व जीवनसत्त्व सीयुक्त आहे. पावसाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवत, पचन सुधारते आणि इम्युनिटी मजबूत करते. (प्रतिमा: पेक्सेल्स)

  • 8/11

    डाळिंब
    पॉलीफेनॉल्सने भरलेले डाळिंब शरीरातील सूज कमी करते, रक्तशुद्धीकरण करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. (प्रतिमा: पेक्सेल्स)

  • 9/11

    पपई
    ‘पेपेन’ एंजाइम व जीवनसत्त्व ए आणि सीयुक्त पपई पचन सुधारते, संसर्ग टाळते आणि शरीराला हलकं ठेवते. (प्रतिमा: पिक्साबी)

  • 10/11

    सफरचंद
    फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वांनी युक्त सफरचंद संपूर्ण आरोग्यासाठी उत्तम. रोज एक सफरचंद खाल्ल्यास संक्रमणापासून बचाव होतो. (प्रतिमा: पेक्सेल्स)

  • 11/11

    केळी
    पोटॅशियम, फायबर आणि नैसर्गिक साखर असलेली केळी तत्काळ ऊर्जा देते, पचन सुधारते आणि शरीराची ताकद टिकवते. (प्रतिमा: पेक्सेल्स)

TOPICS
पावसाळा ऋतुRainy Seasonलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Monsoon tips for immunity these 10 best fruits to stay healthy and energised svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.