• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. kidney health symptoms in body kidney failure signs back pain stomach pain hand legs swelling urine kidney problem symptoms on body dvr

किडनी खराब झाली की शरीराच्या ‘या’ ६ भागात होतात खूप वेदना, अजिबात दुर्लक्ष करू नका, नाहीतर जीवावर बेतू शकते…

Kidney Issues Signs: जेव्हा किडनी हळूहळू खराब होऊ लागते, तेव्हा शरीर वेगवेगळ्या ठिकाणी वेदनेच्या रूपात संकेत देऊ लागते. अशी ठिकाणे जी किडनीशी थेट जोडलेली वाटत नाहीत.

August 19, 2025 17:27 IST
Follow Us
  • kidney health symptoms on body
    1/7

    किडनी ही आपल्या शरीराची सफाई करणारे एक यंत्र आहे. ती रक्त शुद्ध करते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि आपले आरोग्य संतुलित ठेवते. पण जेव्हा किडनी हळूहळू खराब होऊ लागते, तेव्हा शरीर वेगवेगळ्या ठिकाणी वेदनेच्या रूपात संकेत देऊ लागते. अशी ठिकाणे जी किडनीशी थेट जोडलेली वाटत नाहीत.

  • 2/7

    पाठीच्या खालच्या भागात दुखणं (Lower Back Pain Kidney Health)
    किडनी ही मणक्याच्या दोन्ही बाजूंना असते. जर किडनीला सूज, किडनीमध्ये खडा किंवा संसर्ग झाला असेल, तर पाठीच्या खालच्या भागात एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना तीव्र वेदना होऊ शकतात.

  • 3/7

    पोटाच्या वरच्या भागात दुखणं (Pain in Stomach Kidney Issue)
    किडनीशी संबंधित समस्या अनेक वेळा पोटाच्या वरच्या भागात जडपणा किंवा ताण जाणवण्याचं कारण बनतात. हा त्रास सहसा एका बाजूला जास्त असतो आणि किडनीला सूज किंवा खडा असल्यास तो त्रास जास्त जाणवतो.

  • 4/7

    लघवी करताना जळजळ किंवा दुखणं (Burning or Pain When Urinating)
    जर किडनीला संसर्ग झाला असेल, तर लघवी करताना जोराची जळजळ किंवा लघवीच्या जागी झोंबू शकतं. हे लक्षण युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI)चंही असू शकतो, जो पुढे जाऊन किडनीपर्यंत पोहोचू शकतो.

  • 5/7

    साइड फ्लँक पेन (Side Flank Pain Kidney)
    मणक्याच्या हाडांपासून बरगड्यांच्या भागात दुखणं, ज्याला साइड फ्लँक पेन म्हणतात, हे किडनीच्या गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. हे दुखणं सतत राहू शकतं किंवा अचानक खूप तीव्र होऊ शकतं.

  • 6/7

    जांघांमध्ये दुखणं (Pain in the Private Parts Kidney Symptoms)
    कधी‌ कधी किडनीच्या त्रासामुळे होणारं दुखणं खालच्या बाजूला म्हणजेच जांघांपर्यंत किंवा गुप्तांगाजवळच्या भागापर्यंत पसरतं. असं विशेषतः तेव्हाच होतं जेव्हा किडनीत खडा असतो आणि तो हलत असतो. (All Photos- Freepik)

  • 7/7

    शरीरात सूज आणि दुखणं (Body Pain Swelling Kidney Health)
    किडनी खराब होऊ लागल्यास शरीरातलं जास्तीचं पाणी बाहेर जात नाही. त्यामुळे चेहरा, डोळे, हात आणि पाय सुजतात. या सुजेसोबत हलकं दुखणं किंवा जडपणा जाणवू शकतो. (Photo Courtesy- ChtGpt)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Kidney health symptoms in body kidney failure signs back pain stomach pain hand legs swelling urine kidney problem symptoms on body dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.