Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. natural hydration tips foods that keep you fresh healthy and energized health tips svk

फक्त पाणीच नाही, ‘हे’  नैसर्गिक पदार्थही ठेवतील शरीराला ताजेतवाने

रोजच्या आहारात या रसाळ, नैसर्गिक पदार्थांचा थोड्या प्रमाणात समावेश केल्यास ही फळं आपली तहान तर भागवतातच; पण आपलं शरीरही त्यामुळे जडत्व न येता हलकं राहतं आणि ऊर्जा मिळाल्याने ते ताजेतवानं राहतं.

August 23, 2025 15:00 IST
Follow Us
  • cucumber
    1/8

    शरीरातील द्रव संतुलन राखण्यासाठी फक्त पाणीच नाही, तर काही फळे व भाज्याही उपयोगी ठरतात. काकडीमध्ये ९६% पाणी असल्यामुळे ती उत्तम हायड्रेटिंग फूड आहे. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)

  • 2/8

    कलिंगड कलिंगड रसाळ व गोडसर असल्याने तहान भागवते. त्यातील पाणी शरीराला ताजेतवाने ठेवते आणि ऊर्जाही देते. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)

  • 3/8

    स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर पाणी व अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे हे फळ हायड्रेशनसह रोगप्रतिकार शक्तीसाठीही उपयुक्त आहे. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)

  • 4/8

    नारळपाणी नारळपाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचा स्रोत आहे. हे शरीराला लगेच ऊर्जा व पाणी पुरवते. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)

  • 5/8

    लेट्यूस लेट्यूस हलके असून, त्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जेवणात त्याचा समावेश केल्यास हायड्रेशन मिळते. लेट्यूसच्या पानांचे सॅलड बनवूनही खाऊ शकतो. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)

  • 6/8

    दुधी भोपळा दुधी भोपळ्यामध्ये पाणी व फायबर मुबलक असते. त्यामुळे पचन सुधारते आणि शरीर हायड्रेट राहते. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)

  • 7/8

    संत्री संत्र्यामध्ये रसाळपणा व क जीवनसत्व आहे. हे फळ ऊर्जा देते आणि पाण्याची कमतरता भरून काढते. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)

  • 8/8

    या फळभाज्यांचा आहारात समावेश केल्यास शरीर नैसर्गिकरीत्या हायड्रेट राहते. त्यामुळे निरोगी जीवन जगणे अधिक सोपे होते. (फोटो सौजन्य : /फ्रीपिक)


    (हेही पाहा:एक केळे, चार ग्लास पाणी हा आम्लपित्तावर उपाय? व्हायरल हॅकबाबत तज्ज्ञांचे स्पष्टीकरण )

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Natural hydration tips foods that keep you fresh healthy and energized health tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.