• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. drinking milk on empty stomach really good or bad know expert opinion health tips svk

उपाशीपोटी दूध पिणं खरंच योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Best Time to Drink Milk: आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणं योग्य की अयोग्य

September 6, 2025 11:44 IST
Follow Us
  • milk on empty stomach.
    1/9

    रात्री दूध जास्त उपयुक्त तज्ज्ञांच्या मते रात्री झोपण्यापूर्वी दूध घेणे अधिक फायदेशीर असते. हे शरीराला आराम देते, स्नायूंना पुनरुज्जीवित करते आणि गाढ झोप लागण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 2/9

    अनेकांना शंका असते की सकाळी उपाशीपोटी दूध पिणे योग्य आहे का? याबाबत तज्ज्ञांचे मत वेगवेगळे आहे. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 3/9

    सकाळी दुधाचे फायदे
    उपाशीपोटी दूध घेतल्यास शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. यात असलेला लॅक्टोज शरीराला सक्रिय ठेवतो आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी इंधनासारखे काम करतो. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 4/9

    काहींना त्रासही होऊ शकतो
    प्रत्येकाच्या पचनसंस्थेचा स्वभाव सारखा नसतो. ज्यांचे पचन कमजोर आहे त्यांना उपाशीपोटी दूध घेतल्याने अ‍ॅसिडिटी, गॅस, उलटी किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 5/9

    पचनावर परिणाम
    पचन नीट नसेल तर उपाशीपोटी दूध घेतल्याने पोट फुगणे, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारखे त्रास होऊ शकतात. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 6/9

    पोटात जडपणा व अ‍ॅसिडिटी
    दूध किंचित आम्लीय (अ‍ॅसिडिक) स्वरूपाचे असते, त्यामुळे काहींना उपाशीपोटी दूध घेतल्यावर छातीत जळजळ, अ‍ॅसिडिटी किंवा उलटीसारखी समस्या जाणवते. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 7/9

    आयुर्वेदाचे मत
    आयुर्वेदानुसार सकाळी उपाशीपोटी दूध पिणे फायदेशीर मानले जात नाही. दुधातील लॅक्टोजमुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते व शरीराला अपाय होऊ शकतो. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 8/9

    दूध पिण्याची योग्य वेळ
    सकाळी दूध घ्यायचे असल्यास ते फळं, सुका मेवा किंवा बिस्किटांसोबत घेतले तर पचन सोपे होते आणि पोटही हलके राहते. (फोटो सौजन्य : Pexels)

  • 9/9

    रात्री दूध जास्त उपयुक्त
    तज्ज्ञांच्या मते रात्री झोपण्यापूर्वी दूध घेणे अधिक फायदेशीर असते. हे शरीराला आराम देते, स्नायूंना पुनरुज्जीवित करते आणि गाढ झोप लागण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : Pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Drinking milk on empty stomach really good or bad know expert opinion health tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.