• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these foods that boost protein keratin and promote strong healthy hair growth svk

केसांच्या वाढीसाठी केराटिन करण्याएवजी ‘हे’ अन्नपदार्थ ठरतील फायदेशीर

Keratin Treatment : केराटीन ही ट्रीटमेंट घेतल्याने केस चांगले वाढतात.

September 7, 2025 15:36 IST
Follow Us
  • strong hair tips
    1/9

    केराटिन काय आहे?
    केराटिन हे एक प्रथिन (protein) आहे; जे केस, नखे व त्वचा यांच्या मजबुतीसाठी साह्यभूत ठरते. केसांना केराटिन मिळाल्यास केस घनदाट, मजबूत व चमकदार होतात. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

  • 2/9

    पण, आता केसांवर केराटिनची रासायनिक प्रक्रिया न करताच ‘हा’ प्रथिनयुक्त पदार्थ केसांनामिळू शकणार आहे. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

  • 3/9

    अंडी
    अंडी ही बायोटिन आणि प्रथिनांनी भरपूर असतात. त्यामुळे नैसर्गिकरीत्या केसांमध्ये केराटिन तयार होण्यास मदत मिळते आणि केस मजबूत करतात. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

  • 4/9

    रताळे
    रताळ्यात बीटा-केराटिन हा घटक असतो, जो शरीरात व्हिटॅमिन एमध्ये वाढ करतो आणि केसांच्या वाढीसाठी ते आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

  • 5/9

    मासे
    माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आणि प्रथिने असतात. त्यामुळे केसांना मजबुती मिळते आणि ते चमकदार बनतात. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

  • 6/9

    सूर्यमुखी बियाणे
    सूर्यमुखी बियाणे व्हिटॅमिन ईने समृद्ध असते, जे डोक्याच्या त्वचेसाठी (स्कॅल्प) आणि कोंडा कमी करणासाठी उपयुक्त ठरते. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

  • 7/9

    पालक
    पालकात आयर्न, फोलेट, व्हिटॅमिन ए आणि C भरपूर असतात. हे घटक केसांच्या निर्मितीसाठी मदत करतात आणि त्यामुळे केस दाट होतात. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

  • 8/9

    गाजर
    गाजरामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन A ने समृद्ध असते, ज्यामुळे केसांची नैसर्गिक वाढ सुधारते आणि त्यामध्ये केराटिनचा वापर योग्य प्रमाणात होतो. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

  • 9/9

    मांसहारी पदार्थ
    हे पदार्थ प्रथिनांनी समृद्ध आहेत, जे केसांची वाढ आणि मजबुतीसाठी आवश्यक आहेत. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: These foods that boost protein keratin and promote strong healthy hair growth svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.