• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. exercises you should start doing before hitting the gym 10249471 iehd import rak

जीममध्ये दुखापत किंवा अंगदुखी टाळण्यासाठी घरीच सुरू करा ‘हे’ काही सोपे व्यायाम

थेट जिमला जाण्यापूर्वी तुम्ही काही व्यायाम घरीच सुरू केले पाहिजेत, ज्यामुळे तुम्हाला जीममध्ये दुखापत होण्याचा धोका कमी होतो.

September 30, 2025 00:25 IST
Follow Us
  • health
    1/7

    जिममध्ये जाऊन थेट अवजड वजन उचलणे सुरू केल्यास तुम्हाला दुखापत होऊ शकते आणि अंगदुखीलाही समोरे जावे लागू शकते. त्यामुळे असे करण्यापूर्वी साध्या, प्रभावी व्यायामांसह शरीराचा पाया तयार केल्याने तुमचे शरीर तयार होते, गतिशीलता सुधारते आणि सहनशक्ती वाढते, ज्यामुळे तुमचा जिममध्ये कसरत करण्याचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होतो. (Source: Photo by Unsplash)

  • 2/7

    ग्लूट ब्रिज: डेडलिफ्ट आणि स्क्वॅट्स सारख्या जड लिफ्टना सपोर्ट करण्यासाठी ग्लूट्स आणि कंबरेच्या खालच्या भागाला बळकटी देणे आवश्यक आहे.  (Source: Photo by Unsplash )

  • 3/7

    लंजेस (Lunges): संतुलन, लवचिकताआणि एका पायाची ताकद वाढवण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरते. जीममध्ये ‘लेग डे’ च्या वेळी दुखापती टाळण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे.  (Source: Photo by Unsplash )

  • 4/7

    प्लँक्स (Planks): यामुळे तुमचे मुख्य स्नायूंना सक्रिय होते, शरीराचे पोश्चर सुधारते आणि वजन उचलताना पाठीच्या खालच्या भागात वेदना होण्याचा धोका कमी होतो.  (Source: Photo by Unsplash )

  • 5/7

    पुश अप्स: बेंच प्रेस आणि इतर छातीच्या व्यायामासाठीची तयारी करण्यासाठी शरीराच्या वरच्या भागाची ताकद आणि गाभ्याची स्थिरता वाढवणे महत्तवाचे ठरते.  (Source: Photo by Unsplash )

  • 6/7

    बॉडीवेट स्क्वॅट्स (Bodyweight Squats): तुमचे पाय, हिप्स आणि कोर स्नायू मजबूत करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे, त्याचबरोबर यामुळे तुमची गतिशीलता सुधारते. वजन उचलून स्क्वॅट्स सुरू करण्यापूर्वी हे करणे अत्यंत आवश्यक आहे.  (Source: Photo by Unsplash )

  • 7/7

    डायनॅमिक स्ट्रेचेस (Dynamic Stretches): सांधे गरम करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली सुधारण्यासाठी लेग स्विंग्ज, आर्म सर्कल्स आणि टोर्सो ट्विस्ट्स यांसारख्या हालचालींचा समावेश करा.  (Source: Photo by Unsplash )

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Exercises you should start doing before hitting the gym 1024 71 iehd import rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.