• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. suffering from fatty liver disease then eat these healthy fruits everyday sdn

Fatty Liver Disease: फॅटी लिव्हरचा त्रास होतोय? मग आजपासून खा ‘ही’ फळे

या फळांमधील फायबरमुळे यकृतातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते.

Updated: September 15, 2025 14:15 IST
Follow Us
  • Fatty Liver Disease Eat These Fruits
    1/9

    यकृतामध्ये जास्त चरबी जमा झाल्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होतो. फॅटी लिव्हर टाळण्यासाठी आहारात काही फळांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. ही फळे यकृत शुद्ध ठेवतात व चरबी कमी करतात. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)

  • 2/9

    सफरचंद – फायबरमुळे यकृतातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते.

  • 3/9

    पपई – चरबी कमी होण्यास मदत होते आणि यकृतावरील ताण कमी करते.

  • 4/9

    डाळिंब – अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने यकृतामध्ये चरबी साठू देत नाही.

  • 5/9

    संत्री व मोसंबी – भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्याने यकृत स्वच्छ राहण्यास मदत होते.

  • 6/9

    द्राक्ष – यामधील अँटीऑक्सिडंट्स यकृताला संरक्षण देतात.

  • 7/9

    अ‍ॅव्होकॅडो – यकृतासाठी लागणारे उपयुक्त निरोगी फॅट्स व फायबर देतात.

  • 8/9

    केळी – यकृताचे कार्य सुधारते आणि पचनसंस्थेला मदत करते.

  • 9/9

    येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या… (हेही पाहा : सूर्यप्रकाशात न जात घरीच ‘असे’ वाढवा शरीरातील ‘व्हिटॅमिन डी’)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Suffering from fatty liver disease then eat these healthy fruits everyday sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.