-   Health Benefits Of Eating Sweet Potato Everyday For A Month: रताळे हे फायबर, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. 
-  महिनाभर रोज रताळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. मधुमेहींसाठी रताळे खूप फायदेशीर आहे. 
-  रताळ्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियममुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. 
-  रताळ्यामध्ये अँथोसायनिन्स (Anthocyanins) असतात, जे स्मरणशक्ती सुधारतात. तसेच मेंदूच्या पेशींना होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतात. 
-  सकाळी रताळे खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते. यामध्ये नैसर्गिक साखर मुबलक प्रमाणात असते. 
-  रताळ्यामधील पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो व हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. 
-  रताळ्यामधील असलेल्या उच्च फायबरमुळे पोट जास्त काळ भरल्यासारखे वाटते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 
-  रताळ्यामध्ये फायबर भरपूर असल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते व पोट साफ राहते. 
-  येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या… (हेही पाहा : मखाण्याला इंग्रजीत काय म्हणतात? कसा तयार करतात हा आरोग्यदायी पदार्थ) 
Healthy Living: महिनाभर रोज रताळे खाल्ल्याने शरीरात होतील ‘हे’ बदल
रताळ्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियममुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
Web Title: Health benefits of eating sweet potato roasted or boiled everyday for a month see changes in body sdn