• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these 7 reasons to drink tulsi water every morning for health tips svk

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिण्याचे ‘हे’ ९ फायदे

तुळस ही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे.

September 25, 2025 14:21 IST
Follow Us
  • Tulsi Water
    1/10

    तुळशीचे पाणी कसे तयार करावे तुळशीचे पाणी तयार करण्यासाठी ४-५ ताज्या तुळशीची पाने स्वच्छ धुऊन घ्या. नंतर ती पाणी गरम करून ५-१० मिनिटे उकळवा. उकळल्यावर पाणी गाळून गरम करून प्या. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 2/10

    प्रतिबंधात्मक प्रतिकारशक्ती वाढवते सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने व्हिटॅमिन C, झिंक आणि बायोअ‍ॅक्टिव्ह कंपाऊंड्समुळे रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते.(फोटो सौजन्य : FreePik)

  • 3/10

    पचनक्रिया सुधारते तुळशीचे पाणी पचनशक्तीला चालना देते, गॅस, अपचन व अ‍ॅसिडिटी कमी करण्यास मदत करते.(फोटो सौजन्य : FreePik)

  • 4/10

    तणाव कमी करते तुळशीमध्ये अ‍ॅडॅप्टोजेनिक गुणधर्म असतात, जे कोर्टिसोल कमी करून मानसिक शांतता वाढवतात(फोटो सौजन्य : FreePik)

  • 5/10

    हृदयाचे आरोग्य सुधारते तुळशीचे पाणी कोलेस्ट्रॉल कमी करते, वजन नियंत्रित ठेवते आणि हृदयासाठी फायदेशीर आहे.(फोटो सौजन्य : FreePik)

  • 6/10

    श्वसन आरोग्य सुधारते तुळशीचे अ‍ॅन्टी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म श्वसन प्रणालीला फायदा करतात, सर्दी, खोकला आणि अस्थमा कमी करतात.(फोटो सौजन्य : FreePik)

  • 7/10

    रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते तुळशीचे पाणी इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवते.(फोटो सौजन्य : FreePik)

  • 8/10

    विषारी पदार्थ बाहेर टाकते तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.(फोटो सौजन्य : FreePik)

  • 9/10

    त्वचेसाठी लाभदायक तुळशीचे पाण्यामुळे त्वचा उजळते, डाग-किंवा मुरुम कमी होतात आणि नैसर्गिक तेज येते(फोटो सौजन्य : FreePik)

  • 10/10

    उर्जा व ताजेतवाने ठेवते सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्यायल्याने संपूर्ण दिवसासाठी शरीरात ऊर्जा आणि ताजेतवाने राहते.(फोटो सौजन्य : FreePik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: These 7 reasons to drink tulsi water every morning for health tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.