• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. know about plastic water bottle cap colour meaning what is mixed in drinking water sdn

Photos: बॉटलच्या झाकणाचा रंग सांगतो पाण्याची चव; कंपनीने काय मिसळलंय ‘हे’ असे ओळखा

या बाटल्यांना हिरव्या, निळ्या, काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे झाकण असते.

Updated: October 7, 2025 14:20 IST
Follow Us
  • Water Bottle Cap Colour Meaning
    1/9

    Water Bottle Cap Colour Meaning: पाण्याच्या बाटल्यांची झाकणे वेगवेगळ्या रंगांची असतात. वेगवेगळ्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटलीचे झाकण वेगवेगळ्या रंगाचे असते.

  • 2/9

    बऱ्याचदा आपल्याला वाटते की, प्रत्येक कंपनीने आपापला आवडता रंग निवडला असावा. परंतु, हे खरे कारण नाही.

  • 3/9

    पाण्याच्या बाटल्यांच्या झाकणांच्या रंगामागे काही अर्थ लपलेले आहेत.

  • 4/9

    बाटलीच्या झाकणाचा रंग पांढरा असेल तर ते प्रक्रिया केलेले पाणी आहे. म्हणजेच ते प्रोसेस्ड वॉटर आहे, असा त्याचा अर्थ होतो.

  • 5/9

    बाटलीला काळ्या रंगाचे झाकण लावलेले असेल तर त्या बाटलीतले पाणी हे अल्कलाइन आहे.

  • 6/9

    बाटलीचे झाकण निळ्या रंगाचे असेल तर त्याचा अर्थ होतो की त्या बाटलीतले पाणी हे झऱ्यातले असून ते शुद्ध केले आहे.

  • 7/9

    बाटलीचे झाकण हिरव्या रंगाचे असेल तर याचा अर्थ त्या पाण्यात फ्लेवर मिसळून ते शुद्ध केले आहे.

  • 8/9

    त्यामुळे पुढच्या वेळी पाण्याची बाटली खरेदी करताना बाटलीच्या झाकणाचा रंग एकदा पाहा.

  • 9/9

    (हेही पाहा : वयानुसार कुणी किती प्रमाणात कफ सिरप प्यायल्याने खोकला बरा होतो?)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Know about plastic water bottle cap colour meaning what is mixed in drinking water sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.