-
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
नुकताच ऑक्टोबर महिना सुरू झाला असून ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ३ वाजून ४३ मिनिटांनी बुध तूळ राशीत प्रवेश केला आहे.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
२४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत बुध या राशीत विराजमान असेल, त्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, बुधाचे ऑक्टोबरमध्ये दोन वेळा होणारे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकवण्यास मदत करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मेष राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधाचे ऑक्टोबरमध्ये दोन वेळा होणार राशी परिवर्तन राशीत तूळ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुध ग्रहाचे दोन वेळा होणारे राशी परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
दिवाळीनंतर ‘या’ तीन राशी होणार करोडपती! बुधाच्या राशी परिवर्तनाने बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार
October 2025 Budh Gochar: २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत बुध या राशीत विराजमान असेल, त्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
Web Title: October 25 budh gochar in vruschik rashi mesh tula and mithun zodic get new job and wealthy life sap