-

लोणचं हे नैसर्गिक प्रोबायोटिक अन्न आहे. प्रोबायोटिक्समुळे आपल्या आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढतात. (सर्व फोटो सौजन्य : Unsplash)
-
यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
-
पचनक्रिया चांगली राहिली की, आपोआप रोगप्रतिकारशक्ती वाढते.
-
लोणच्यात वापरल्या जाणाऱ्या फळे/भाज्या आणि मसाल्यांमध्ये व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला आजारांपासून वाचवतात.
-
लिंबाच्या लोणच्यामधून भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ मिळते.
-
आजारी असताना किंवा तोंडाला चव नसताना, लोणच्यामुळे जेवणाची चव वाढते.
-
लोणच्यात मीठ आणि तेल जास्त असल्याने ते कमी प्रमाणात खावे.
-
लोणचं जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तदाब आणि इतर त्रास होऊ शकतो.
रोज लोणचं खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ ५ फायदे? पण, पोटाचं काय…?
Health Benefits Of Eating Pickle Everyday: पचनक्रिया चांगली राहिली की, आपोआप रोगप्रतिकारशक्ती वाढते.
Web Title: Health benefits of eating pickle everyday in food stomach disease digestion immunity boost sdn