-

Kidney Stone Precautions Home Remedies: किडनी स्टोनचा (मूतखडा) त्रास टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे दिवसभरातून पुरेसे पाणी पिणे. साधारणपणे ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
भरपूर पाणी प्यायल्याने लघवीतील दगड तयार करणारे पदार्थ पातळ होतात आणि दगड तयार होण्याचा धोका कमी होतो.
-
जास्त मीठ खाल्ल्याने लघवीतून कॅल्शियम बाहेर टाकण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे दगड तयार होऊ शकतात. प्रक्रिया केलेले आणि खारट पदार्थ टाळा.
-
लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी सायट्रिक ॲसिड असलेली फळे आणि त्यांचा रस यांचे सेवन करा.
-
जास्त मांसाहारी अन्न किंवा जास्त प्रथिने असलेले पदार्थ खाणे टाळा.
-
प्रथिनांचे जास्त सेवन यूरिक ॲसिड वाढवू शकते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.
-
शारीरिक हालचाल किडनीच्या आरोग्यासाठी चांगली असते.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…
Kidney Health: किडनी स्टोन होऊ नये म्हणून फक्त ‘ही’ घ्या काळजी
लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी सायट्रिक ॲसिड असलेली फळे आणि त्यांचा रस यांचे सेवन करा.
Web Title: To avoid kidney stone disease follow these important home remedies tips in marathi sdn